Ramesh Deo Dainik Gomantak
मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

जेष्ठ अभिनेते रमेश देव यांचं आज ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. ते 93 वर्षाचे होते.

दैनिक गोमन्तक

मराठी चित्रपटसृष्टीत असे अनेक अभिनेते आहेत, ज्यांनी आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर मोठं नाव कमावलं. त्यापैकीच एक असलेले ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं आज ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य चित्रपट आणि अभिनयाला दिले. विशेष म्हणजे त्यांचा आज 96 वा वाढदिवस होता. रमेश देव यांनी मराठीसह हिंदींमध्ये आपल्या अभिनयाच्या माध्यमातून ठसा उमटवला होता. त्यांनी 1962 मध्ये नलिनी सराफ यांच्यासोबत विवाह बंधनात अडकले होते. ऑफस्क्रिन आणि ऑनस्क्रिन या दोघांची केमस्ट्री चांगलीच गाजली होती. रमेश देव यांच्या वाढदिवसानिमित्त या जोडीने विवाह आणि अभिनय क्षेत्रामधील त्यांचे करिअर जाणून घेऊया..

दरम्यान, रमेश देव पत्नी सीमा देव यांच्यापेक्षा 12 वर्षांनी मोठे आहेत. 1950 मध्ये रमेश देव यांनी आपल्या करिअरची मराठी चित्रपटापासून सुरुवात केली. पुढे त्यांनी हिंदी चित्रपटांत काम केले. त्यांनी छोटी छोटी पात्रे रुपेरी पडद्यावर साकारली. त्यानंतर देव यांना अनेक चित्रपटांत मुख्य भूमिकाही मिळत गेल्या. तर हिंदी चित्रपटांमध्ये अनेक दिग्गज कलाकरांबरोबर सहकलाकाराची भूमिका साकारली. याच वेळी दुसरीकडे सिनेसृष्टीत नलिनी सराफ हे नाव नावारुपाला आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: माजी पर्यटनमंत्र्यांना 13 लाखांचा गंडा, आर्थिक व्यवहारातून फसवणूक; दोघांविरोधात तक्रार नोंद

Ganesh Chaturthi: वय वर्षे 84, तरीही गणरायाची सेवा; वयाच्या 10व्या वर्षांपासून जोपासली आहे मूर्तिकलेची आवड

Goa Live News: मरड-धारबांदोडा येथील बेकायदेशीर चिरे खाणीवर छापा!

Bear Attack Quepem: चिंताजनक! अस्वलाने केला प्राणघातक हल्ला, केपेतील शेतकरी गंभीर जखमी

Goa Politics: सोमवारी होणार खातेवाटप, दामू नाईकांची स्पष्टोक्ती; अमावस्येमुळे निर्णय लांबल्याचा निर्वाळा

SCROLL FOR NEXT