मनोरंजन

Urfi Javed: उर्फी जावेद पुन्हा टॉपलेस, सोशल मिडियावर खळबळ

गोमन्तक डिजिटल टीम

इंस्टाग्रामवर नेहमी खळबळजनक फोटो टाकून अमाप प्रसिद्धी मिळवलेली उर्फी जावेद (Urfi Javed) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. उर्फीचे टॉपलेस फोटो सध्या इंस्टाग्रामवर धुमाकूळ घालत आहेत. उर्फी जावेदच्या या फोटोवरती हजोरो लाईक आणि कमेंटचा पाऊस पडत आहे. उर्फी पुन्हा एकदा तिच्या स्टाईलने सर्वांना घायाळ करताना दिसत आहे.

उर्फी जावेदचा टॉपलेस फोटा सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. उर्फी जावेदने समोरच्या भागात त्याच्या शरीरावर सिल्व्हर वर्क लावून, शरीर झाकले आहे. उर्फी जावेदने तिचे लेटेस्ट फोटोशूट इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. काहीजण उर्फीचे कौतुक करताना दिसत आहेत तर, काहीजण तिच्यावर टिका करत आहेत.

उर्फी जावेदने अलिकडेच इंस्टाग्रामवर तीन मिलियन फॉलोवर्सचा टप्पा पूर्ण केला आहे. सतत हटके आणि खळबळजनक फोटो आणि व्हिडिओ प्रसारित करून उर्फी नेहमीच चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असते. यामध्ये तिच्यावर टिका देखील केली जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amit Shah Goa Visit: अमित शहांचे 'मिशन गोवा'! विधानसभा निवडणुकीच्या अंतिम रणनीतीसाठी भाजपची 'मेगा' बैठक

Assembly Election: जनगणना डिसेंबरमध्ये, फेब्रुवारीत निवडणूक! केंद्राच्या आदेशाने गोवा विधानसभा निवडणुकीचा मार्ग मोकळा

IND vs PAK: टीम इंडियाकडून लाजीरवाणा पराभव होऊनही मस्ती उतरेना! पाकिस्तानचा कोच म्हणतोय, 'आम्हीच बेस्ट'; आशिया कप जिंकण्याचा दावा Watch Video

Horoscope: रविवारचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट! नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मिळणार मोठी गुड न्यूज, पण 'या' राशींनी राहावे अत्यंत सावध

Jungle Life and Biodiversity: निसर्गाची 'जंगल' ही कादंबरी; पशू-पक्ष्यांपासून वृक्षवेलींपर्यंत उलगडते निसर्गाची अद्भुत जीवनकथा

SCROLL FOR NEXT