Urfi Javed Dainik Gomantak
मनोरंजन

Urfi Javed : 'उर्फी जावेद' दुबई पोलिसांच्या ताब्यात? उर्फी म्हणते कपडे नाही,वेगळं कारण होतं..

चित्र-विचित्र कपड्यांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या उर्फी जावेदला दुबई पोलिसांच्या कारवाईला सामोरं जावं लागलं आहे.

Rahul sadolikar

Urfi Javed: बिग बॉस OTT फेम उर्फी जावेद अलिकडेच एका प्रोजेक्टच्या शुटसाठी दुबईला गेली होती. तेव्हा तीला दुबई पोलिसांचा सामना करावा लागला होता.

पण उर्फी सांगते कि ही कारवाई कमी कपड्यांसाठी नाही तर दुसऱ्याच कारणासाठी केली गेली होती. तिने त्या दिवशी सेटवर काय झालं याची माहिती दिली आहे.

उर्फी जावेद नेहमी कमी आणि विचित्र कपडे घालण्यासाठी चर्चेत असते. दुबईत एका प्रोजेक्टच्या शुटसाठी गेलेल्या उर्फीच्या सेटवर पोलिस पोहोचले. पोलिसांनी उर्फीला अटक केली कारण त्यावेळेस उर्फीने अत्यंत कमी कपडे घातले होते.

पण उर्फीने मात्र या गोष्टीवर खुलासा करताना या अटकेचे कारण वेगळे असल्याचं सांगितले.

उर्फी जावेदने सांगितले, पोलिस माझ्या सेटवर आले होते ही खरी गोष्ट आहे पण त्याचं कारण वेगळं होतं. मला ज्या लोकेशनवर शुट करायचे होते तिथे थोडा प्रॉब्लेम होता.

याबाबतीत उर्फीच्या निकटवर्तियाने सांगितले कि, उर्फीने जे कपडे शुटसाठी वापरले होते ते दुबईच्या लोकांसाठी आक्षेपार्ह होते. याबाबतीत उर्फीचं पोलिसांशी बोलणं झालं अशीही माहिती मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT