Twinkle Khanna Dainik Gomantak
मनोरंजन

'द काश्मीर फाइल्स'ची खिल्ली उडवने ट्विंकल खन्नाला पडले महागात

बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्नाने द काश्मीर फाइल्सची खिल्ली उडवल्याने सोशल मीडियावर तिला ट्रोल करण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

विवेक अग्निहोत्रीचा 'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) रिलीज होऊन अनेक आठवडे झाले आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिवर 240 कोटींहून अधिक कमाई केली आहे. दरम्यान, अभिनेत्री ट्विंकल खन्नाने या चित्रपटाशी संबंधित पोस्ट केल्यामुळे लोकांनी ट्रोल केले आहे. याआधीही तिने एका लेखात 'द काश्मीर फाइल्सची खिल्ली' उडवली होती. या चित्रपटाबद्दल अनेकांनी आक्षेपार्ह टिपणी केळी आहे.

* सोशल मिडियावर ट्विंकलला ट्रोल केले जात आहे

ट्विंकल खन्नाने (Twinkle Khanna) एक वृतासाठी लिहिलेल्या लेखात काश्मीर फाइल्सची खिल्ली उडवली आहे. तिने या लेखात लिहिले आहे, तिला नेल फाइल्स नावाचा चित्रपट (Movie) बनवायचा आहे. या लेखानंतर ट्विंकल अनेकांच्या निशाण्यावर आली आहे. लोक अक्षय कुमारचे नाव घेऊन ट्विंकल खन्नावर सोशल मिडियावर (Social Media) प्रचंड टीका करत आहेत. त्याचबरोबर अशोक पंडित यांनीही तीच्या लेखाला समर्पक उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.

काही दिवसांपूर्वीच अक्षयने या चित्रपटाबद्दल एक ट्विट केले होते. त्यात त्याने अनुपम खेर यांचे अभिनंदन केले होते. अक्षय कुमारने चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांनी 'द काश्मीर फाइल्स'वर आपली प्रतिक्रिया दिली. यामुळे अनेकांनी त्याला ट्रोल केले. कारण अक्षय कुमार त्याच्या नवीन चित्रपटांच्या प्रमोशनसाठी काश्मीर फाइल्सचा वापर करत आहे असे त्यांचे म्हणणे होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Jemimah Rodrigues: टीम इंडियाची धाकड 'रॉकस्टार'! जेमिमाच्या 'आशाएं' गाण्यावर नेटकरी झाले फिदा; दिग्गजांच्या उपस्थिती गायलं काळजाला भिडणारं गाणं WATCH VIDEO

गोवा मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय! मडगाव रवींद्र भवनचा होणार कायापालट; व्हॅट कायद्यात सुधारणा अन् 'जीआयएम'ला विद्यापीठाचा दर्जा

कोलवाळमध्ये टॅक्सी चालकांची गर्दी! मोपा विमानतळावरील 'वसुली' विरोधात आंदोलन; 210 रुपये शुल्कामुळे संतापाची लाट

Dhirio in Colva: सुरावलीत पुन्हा धीरियोचा थरार, पोलिसांकडून FIR दाखल; Viral Video वरुन चर्चा..

Savoi Verem: झुळझुळ वाहणारे शीतल झरे, बागायतींनी नटलेला परिसर; मांडवीच्या कडेवर वसलेला गाव 'सावईवेरे'

SCROLL FOR NEXT