Tunisha Sharma Suicide | Tunisha Sharma | Sheezan Mohammed Khan Dainik Gomantak
मनोरंजन

Tunisha Sharma Suicide : तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात तुनिषाच्या आईचे शीजान खानवर गंभीर आरोप..

अभिनेत्री तुुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर तीच्या आई वनिता शर्मा यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

Rahul sadolikar

Tunisha Sharma Death : टिव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. 24 डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास सेटवरच्या मेक-अप रुममध्ये आत्महत्या केली.या आत्महत्येने इंडस्ट्री चांगलीच हादरली आहे. या प्रकरणात तुनिषाच्या आईच्या तक्रारीवरुन तुनिषाचा प्रियकर शीजान खान याला अटक केली आहे.

या प्रकरणाचा तपास पोलिस सध्या करुन नव्या नव्या गोष्टी समोर येतील अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. यात आता तुनिषाची आई वनिता शर्मा यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यात त्यांनी शीजान खानवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत

माझ्या मुलीला अमिष दाखवुन तिचा वापर करुन घेतला असा गंभीर आरोप वनिता शर्मा यांनी शीजान खानवर केला आहे. तीला लग्नाचं अमिष दाखवुन ब्रेक- अप केला,त्यामुळेच तुनिषाने आत्महत्या केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. अशा प्रकारच्या आत्महत्या होणं हे अत्यंत चिंताजनक असुन या प्रकरणाची SIT चौकशी व्हावी अशी मागणी ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनने केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain Alert: 'चतुर्थी'काळात पावसाचे संकट! 4 दिवस 'यलो अलर्ट' जारी; जोरदार सरी कोसळण्याची शक्यता

बिहारचे मुद्दे आणि चेहरे; मतदारयादी शुद्धीकरण, व्होट-चोरीचा आरोप आणि लालूंचे 'जंगल राज'

Horoscope: गणपतीच्या आराधनेने होतील अडथळे दूर, तुमच्या राशीनुसार कोणते बदल आवश्यक? जाणून घ्या

Opinion: 'पार्सल संस्कृती'चा गैरवापर; युवा पिढी बर्बाद होण्यास वेळ लागणार नाही

Ganesh Festival In Goa: गोव्यात 1961 नंतर सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात, आज प्रत्येक गल्लीबोळात पाहायला मिळतो बाप्पाचा जल्लोष

SCROLL FOR NEXT