Transwomen Saisha Shinde Dainik Gomantak
मनोरंजन

मी 10 वर्षांची असताना घरातल्याच एका सदस्याने माझा विनयभंग केला आणि...

सायशा शिंदेने केला धक्कादायक खुलासा...

दैनिक गोमन्तक

Transwomen Saisha Shinde: बॉलीवूडच्या ग्लॅमरस दुनियेत अनेक घडामोडी घडत असतात. यामध्ये कलाकार अनेकदा त्यांच्या आयुष्याशी निगडीत धक्कादायक खुलसे करत असतात. काही दिवसांपूर्वीच सुरू झालेला अभिनेत्री कंगना रणौतचा (Kangana Ranauat) ‘लॉक अप’ (Lock Upp) शो सध्या चांगलाच गाजला आहे. या शोमधील सदस्य लॉकअपमध्ये त्यांच्या आयुष्यातील भूतकाळ तसेच चांगले किंवा वाईट अनुभव एकमेकांसोबत शेअर करताना दिसतायत. शोमध्ये असलेल्या सदस्य त्यांच्या भूतकाळातील अनेक किस्से प्रेक्षकांसमोर उघडपणे सांगत आहेत.

यामध्ये आपले लिंग बदलून ट्रान्सवूमन झालेल्या सायशा शिंदेनेही स्वत:बद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत. (Transwomen Saisha Shinde reveals that she was molested by family member)

ती म्हणाली, 'मी ज्यावेळी 10 वर्षांची होते, त्यावेळी माझ्याच कुटुंबातील एका सदस्याने माझा विनयभंग केला होता. ती व्यक्ती माझ्या जवळच्या नातेवाईकांपैकी एक होती. ती व्यक्ती माझ्याहून काही वर्षांनीच मोठी होती. प्रश्न हा होता की ते काही वर्षांनी माझ्याहून मोठे आहेत, तर तो विनयभंग होता का? पण जेव्हा काही वर्षांनी मी मोठी झाले आणि मला जाणवले की तो विनयभंग होता.'

सायशाच्या या खुलाश्याने सगळ्यांना धक्का बसला. हे ऐकून तर कंगनाही आश्चर्यचकित झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT