Tiger Shroff Instagram/@Tiger Shroff
मनोरंजन

Throwback Video: टायगर श्रॉफने शेअर केला समुद्रकिनारी मार्शल आर्ट करतांनाचा व्हिडिओ

टायगर श्रॉफ बॉलीवुडमध्ये बेस्ट अॅक्शन आणि फिटनेसाठी प्रसिद्ध आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलीवुडमध्ये (Bollywood) अभिनेता जॅकी श्रॉफचा मुलगा टायगर श्रॉफ (Tiger Shroff) हा अॅक्शन आणि फिटनेससाठी प्रसिद्ध आहे. तो नेहमी आपल्या फिटनेससाठी खूप मेहनत घेत असतो. याची झलक तुम्हाला इन्स्टाग्रामवर (Instagram) पाहायला मिळते. टायगर सोशल मिडियावर (Social Media) खूप अॅक्टिव असतो. तो नेहमीच त्याचे वर्कआऊटचे (Work Out) व्हिडिओ (Video) शेअर करत असतो. पण तुम्हाला माहिती आहे का टायगर फिट होण्याआधी खूप फॅट होता.

अलीकडेच, टायगरने (Tiger Shroff) त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो फिट दिसत नाही परंतु निरोगी दिसत आहे. या व्हिडिओमध्ये (Video) त्याचे केस मोठे पाहायला मिळत आहे. त्याने इंस्टाग्रामवर थ्रोबॅक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये टायगर समुद्रकिनारी (Beach) मार्शल आर्टचा सराव करतांना दिसत आहे.त्याने कॅप्शन मध्ये लिहिले आहे की, त्या वाळूत चालणे सराव करणे अशक्य होते पण हा सराव खूप आठवणीत राहणार आहे.

टायगर लवकरच 'हिरोपंती 2' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चिटपटामध्ये तारा सुतारिया दिसणार आहे. तर 'गणपत' या चित्रपटामध्ये टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनन मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT