Shah Rukh Khan  Dainik Gomantak
मनोरंजन

Shahrukh's Old Video Viral : बॉयकॉट ट्रेंडला घाबरण्याएवढा मी दुबळा नाही, शाहरुखचा जुना व्हिडीओ व्हायरल

शाहरुखचा एक जुना व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यात शाहरुख आपण बॉयकॉट ट्रेंडला घाबरत नसल्याचं सांगतोय.

दैनिक गोमन्तक डिजिटल

अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण हा चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपटातल्या बेशरम या गाण्यात अभिनेत्री दिपीका पदुकोण (Deepika Padukone) हिने घातलेल्या बिकीनीच्या रंगावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. काही हिंदुत्ववादी संघटनांनी आपल्या धार्मिक भावना दुखावली गेली असुन या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

हा वाद निर्माण झाला असतानाच आता शाहरुखचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे.या व्हिडीओमध्ये शाहरुख आपण बॉयकॉट ट्रेंडला घाबरत नसल्याचे म्हटले आहे.

या व्हिडीओमध्ये शाहरुख मी एवढा दुबळा नाही कि बॉयकॉट ट्रेंडला घाबरेन, अशा ट्रेंडला मी किंवा माझे कुटूंबिय घाबरत नसल्याचे म्हटले आहे.

गेल्या काही दिवसांपासुन बॉयकॉट ट्रेंड सुरु आहे. अभिनेता आमिर खानलाही बॉयकॉट ट्रेंडचा सामना करावा लागला होता. शाहरुखच्या आगामी पठाण चित्रपटातले बेशरम हे गाणे वादाचे कारण ठरले आहे. या गाण्यात अभिनेत्री दिपीका पदुकोण हिने घातलेल्या बिकीनीच्या भगव्या रंगावरुन वाद निर्माण झाला आहे. काही हिंदु संघटनांनी हा हिंदु धर्माचा अपमान असल्याचं म्हटलं आहे.

हा सगळा वाद सुरु असताना आता शाहरुखचा एक जुना वाद व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा जुना व्हिडीओ कोमल नाहटाच्या शोमधला आहेे. हा व्हिडीओ जुना असला तरी त्यावर सोशल मिडीयावर जोरदार प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT