Shah Rukh Khan News Dainik Gomantak | DON 3 Movie News
मनोरंजन

शाहरुख खानचे फॅन "डॉन 3" च्या प्रतिक्षेत

शाहरुख खानने ट्वीटरवर #AskSRK असा हॅश वापरुन अनेक प्रश्नाची उत्तरे दिली.

दैनिक गोमन्तक

बॉलीवुडमधील सुपरस्टार किंग खानकडे (Shah Rukh Khan) सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. बुधवारी त्याने त्याच्या बहूप्रतिक्षित "पठाण" चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे. पठाणच्या टीझरला चाहत्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. संध्याकाळी शाहरुख खानने ट्वीटरवर #AskSRK असा हॅश वापरुन अनेक प्रश्नाची उत्तरे दिली. यावेळी अनेक लोकांनी शाहरुख खानला त्याच्या इतर चित्रपटांच्या रिलीज डेटबद्दल प्रश्न विचारले. #AskSRK सेक्शनमध्ये शाहरुखने जवळपास सर्वांच्या प्रश्नाची एक एक उत्तरे दिली आहेत. दरम्यान त्याच्या आणखी एका आगामी चित्रपट "डॉन 3" हे नाव ट्वीटरवर ट्रेंड व्हायरल होत आहे. (Shah Rukh Khan News update)

* डॉन 3 साठी उत्सुक असलेले चाहते

डॉन चित्रपटानी बॉक्स ओफिसवर कोटींचा व्यवसाय केला आहे. या चित्रपटात शाहरुख खान जबरदस्त अॅक्शन करतांना दिसला होता. शाहरुख खानचे फॅन "डॉन 3" च्या प्रतिक्षेत आहेत. शाहरुख डॉन या चित्रपटाचा पुढील पार्ट कधी रिलीज करणार हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. सध्या ट्वीटरवर #Don3 ट्रेंड होत आहे. (DON 3 Movie News Update)

शाहरुखचा "पठाण" हा चित्रपट 25 जानेवारीला चित्रपटगृहात परिलीज होणार आहे. हा मल्टीस्टारर चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलगू या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.या चित्रपटामध्ये दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम (John Abraham) मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT