Shah Rukh - Gauri Khan | FIR against Gauri Khan Dainik Gomantak
मनोरंजन

FIR against Gauri Khan: किंग खानच्या पत्नीविरुद्ध लखनऊमध्ये एफआयआर दाखल; जाणून घ्या नेमकं कारण

Gauri Khan: लखनऊमध्ये गौरी खानविरुद्ध एफआयआर दाखल केली आहे.

दैनिक गोमन्तक

FIR against Gauri Khan: बॉलिवूडचा किंग खान गेल्या काही दिवसांपासून पठाणमुळे चर्चेत होता. मात्र आता त्याची पत्नी गौरी खान चर्चेत आली आहे. लखनऊमध्ये गौरी खानविरुद्ध एफआयआर दाखल केली आहे.

मुंबई( Mumbai )त राहणाऱ्या किरिट जसंवत शाह नावाच्या एका व्यक्तीने ही एफआयआर दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, किरिट जसंवत शाह यांनी तुलसियानी कंस्ट्रक्शन एंड डेवलपर्स लिमिटेड लखनऊमध्ये एक फ्लॅट खरेदी केला होता.

फ्लॅटची किंमत करोडोमध्ये आहे. या व्यक्तीने आत्तापर्यत 86 लाK रुपए दिले आहेत. मात्र अद्याप त्याला फ्लॅट मिळाला नाही. गौरी खानविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे कारण म्हणजे गौरी खान या कंपनीची ब्रांड अॅम्बेसॅडर आहे.

याबरोबरच, तुलसियानी कंस्ट्रक्शन एंड डेवलपर्स लिमिटेड चे सीएमडी अनिल कुमार तुलसियानी आणि डायरेक्टर महेश तुलसियानी यांच्याविरुद्धदेखील एफआयआर दाखल केली आहे.

दरम्यान, या तीघांवर 409 कलम लावले आहे. आता गौरी खान यावर काय पाऊले उचलणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shahid Afridi: राहुल गांधी चांगले व्यक्ती! शाहिद आफ्रिदीनं केलं कौतुक तर, भाजप सरकारवर केला मुस्लिम विरोधी राजकारणाचा आरोप

दया भाभी परतली! जेठालालच्या Nano Images सोशल मीडियावर Viral; दया-बबितामध्ये कोणाला निवडणार?

Team India New Jersey Sponsor: टीम इंडियाला मिळाला नवा 'जर्सी स्पॉन्सर', प्रत्येक सामन्यासाठी BCCIला देणार 4.5 कोटी

Samsung Galaxy S25 FE: 50MP ट्रिपल कॅमेरा, 4900mAh बॅटरी... बजेटमध्ये प्रीमियम फीचर्स! सॅमसंगचा नवा फोन लाँच, किंमत जाणून घ्या

Viral Video: लाईक्स आणि व्ह्यूजसाठी जीवाशी खेळ! नदीच्या पुलावर लटकून 'तो' करतोय स्टंट, थरारक व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले...

SCROLL FOR NEXT