Shah Rukh Khan  Dainik Gomantak
मनोरंजन

Shah Rukh Khan: "शाहरुख मुस्लिम नाही त्याला मारून टाका !" रझा अकादमीच्या मौलवींचे वादग्रस्त विधान

अभिनेता शाहरुख खानला मारुन टाका असं वक्तव्य रझा अकादमीच्या मौलवींनी केलं आहे

Rahul sadolikar

अभिनेता शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाला लागलेल्या वादाचे ग्रहण अद्याप सुटलेले नाही. चित्रपट रिलीज होण्यापूर्वी सुरू असलेला वाद आता चित्रपट हिट झाला तरी अजुन सुरूच आहे. आतापर्यंत चित्रपटाला हिंदुत्ववादी संघटनांनी टोकाचा विरोध केला होता त्यानंतर काही मुस्लीम संघटनांनीही या चित्रपटाला टोकाचा विरोध केला होता.

आता मुंबईच्या रझा अकादमीच्या मौलवींनी शाहरुखला मारुन टाका असे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. या त्यांच्या वक्तव्याने आता नवाच वाद सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

रझा अकादमीचे मौलवी खलील-उर-रहमान म्हणाले "पठाणला जर विरोध करायचा असेल तर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने त्याच्या घरी जाऊन त्याला गोळी घाला आमचं काही मत नाही ;पण आम्ही मोहम्मद पैंगबरांच्या विरोधात काही ऐकुन घेणार नाही"

पुढे बोलताना मौलवी म्हणाले शाहरुख खान मुस्लीम नाही किंवा बॉलिवूडही मुस्लीम नाही. त्यामुळे त्याच्याशी आम्हाला काही देणं- घेणं नाही.

मिळालेल्या माहितीनुसार इंदौरमध्ये पठाणला विरोध करताना काही जणांनी मोहंमद पैगंबरांच्या विरोधात आक्षेपार्ह घोषणा दिल्या गेल्या गेल्या आहेत. त्यावर मौलवींनी कठोर भूमीका घेतली आहे. 'सर तन से जुदा' अशी घोषणा का दिली गेली? या प्रश्नाला उत्तर देताना मौलवी म्हणाले हे सगळं नुपूर शर्मामुळे झाले आहे आता त्यावर वाद करण्याची गरज नाही

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT