Salman Khan First Movie Dainik Gomantak
मनोरंजन

Salman Khan First Movie: योगायोगाने सलमान खानला मिळाला 'बीवी हो तो ऐसी'

Salman Khan Debut : 'बीवी हो तो ऐसी' सलमानच्या पहिल्या चित्रपटाला 30 वर्ष पुर्ण झाली आहे.

दैनिक गोमन्तक

'बीवी हो तो ऐसी' चित्रपटाचे दिग्दर्शक जे.के. रेखाच्या मेव्हण्याच्या भूमिकेसाठी बिहारी नवख्या कलाकाराच्या शोधात होते. ऑडिशनही झाले, पण पहिल्या दिवशी ऑडिशनसाठी कोणीही पोहोचले नाही. हे पाहून बिहारी इतके निराश झाले की ते म्हणाले – आता जो कोणी त्याच्या ऑफिसमध्ये पहिला येईल त्याला मी चित्रपटामध्ये घेईन. (Salman Khan Debut Must Read Full Story)

योगायोगाने ऑफिसमध्ये सलमान खान (Salman Khan) गेला. सलमानला पाहाताच बिहारी म्हणाले - 'अभिनंदन, मी तुला चित्रपटात साइन केले आहे.' सुरुवातीला सलमानला हा विनोद वाटला, पण लवकरच तो चित्रपटासाठी सेट झाल्याची खात्री पटली. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमान त्याच्या अभिनयाने खूपच निराश झाला होता. 'बीवी हो तो ऐसी' (Biwi Ho To Aisi) चित्रपट फ्लॉप व्हावा आणि कोणीही पाहू नये, अशी सलमानची इच्छा होती.

पहिल्या चित्रपटावर नाराज झाल्यानंतर सलमानने वडिलांना चित्रपट बनवून पुन्हा लॉंच करण्याची विनंती केली. पण उत्तर मिळाले- “इंदूरहून मुंबईत आल्यानंतर मी कधीच घोड्यावर पैसे ठेवले नाहीत, मग गाढवावर पैसे कसे गुंतवणार”.

सलमानचा 'मैने प्यार किया' हा चित्रपट (Movie) रीलीज झाला आणि त्याला देशभरात ओळख मिळाली. पण सत्य हे देखील आहे की सलमानला हा चित्रपट करायचा नव्हता. त्याला वाटले की चित्रपट फाॅप होईल पण असे काही झाले नाही सलमानचा 'मैने प्यार किया' प्रदर्शित होताच लोकांनी चांगला प्रतिसाद दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa voters missing: गोव्यातील एक लाख 78 हजार मतदार गहाळ; 10 लाख 84 हजार 956 मतदारांची नोंद

Goa Live Updates: मालिन जेटीजवळ भीषण अपघात; रस्त्याच्या कडेला झोपलेल्या 50-55 वर्षांच्या व्यक्तीला बसने चिरडले, मृत्यू

Illegal club Goa: वागातोरमधील प्रसिद्ध 'कॅफे CO2' चे शटर डाऊन! 250 आसनक्षमतेचा क्लब बेकायदेशीर

रडून – रडून 5 किलो वजन घटले, बायको जिवंत मुडद्यासारखी झालीय; गोव्यातल्या 'त्या' नाईट कल्ब डान्सरचा पती भावूक

शूटिंगनंतर कुठे गायब झालाय अक्षय खन्ना? 167 कोटींची मालमत्ता असलेला 'रहमान' राहतोय अलिबागमध्ये; स्वर्गाहून सुंदर फार्महाऊस!

SCROLL FOR NEXT