vidya balan Dainik Gomantak
मनोरंजन

Vidya Balan: विद्या बालनच्या मुलीचे सत्य आले समोर

Vidya Balan: इरा आणि रुहान अशी तिला जुळी मुले आहेत.

दैनिक गोमन्तक

Vidya Balan: बॉलीवूडचे कलाकार नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असतात. आता अभिनेत्री विद्या बालन पापाराझींनी काढलेल्या एका व्हिडिओमुळे चांगलीच चर्चेत आली आहे.

एअरपोर्टवर विद्या बालन एका मुलीसोबत दिसून आली होती. हा व्हिडिओ पोस्ट करताना विद्या बालन तिच्या गोड मुलीसोबत असे कॅप्शनही दिले होते. यावर विद्या बालनसोबत मुलीला पाहून अनेकांनी तीने आपल्या मुलीला सिक्रेटली वाढवल्याचे म्हटले होते. एका युजरने विद्या बालनचे कौतुकही केले आहे.

आता या चर्चांना स्वत: विद्या बालनने यावर पूर्णविराम लावला आहे. ती तिची मुलगी नसून तिची भाची आहे. तिच्यासोबत दिसलेली मुलगी तिची मुलगी नसून तिच्या बहिणीची मुलगी आहे. इरा आणि रुहान अशी तिला जुळी मुले आहेत.

विद्या त्यांच्याबद्दल नेहमीच प्रेम व्यक्त करताना दिसते. सोशल मिडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओनंतर आणि नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रियानंतर विद्याने समोर येत स्वत:च खुलासा केला आहे.

विद्या बालनच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तिने २००५ मध्ये बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. एकापेक्षा एक हटके चित्रपटामुळे तिने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकतीच ती नीयत या चित्रपटात दिसून आली होती. आता लवकरच ती लव्हर्स या चित्रपटात दिसून येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT