Ranbir Kapoor Alia Bhatt cheer up their football team stadium isl mumbai fc against kerala blasters match video viral  Dainik Gomantak
मनोरंजन

Ranbir Alia Video Viral: आलिया अन् रणबीर फुटबॉलच्या मैदानात! या टीमला चीअर...

सुपरस्टार रणबीर कपूर आणि आलिया भट्ट त्यांच्या फुटबॉल टीम मुंबई एफसीला स्टेडियममध्ये चीअर अप करण्यासाठी आले होते.

दैनिक गोमन्तक

रात्री उशिरा रणबीर कपूर आणि आलिया भट्ट त्यांच्या फुटबॉल टीम मुंबई एफसीचे मनोबल वाढवण्यासाठी स्टेडियमवर पोहोचले होते. जिथे भारताच्या सर्वोत्तम फुटबॉल लीगच्या इंडियन सुपर लीग अंतर्गत मुंबई एफसी विरुद्ध केरळ ब्लास्टर्स यांच्यात सामना झाला.

यावेळी रणबीर कपूरसोबत त्याची पत्नी आणि अभिनेत्री आलिया भट्टही उपस्थित होती. यावेळी रणबीर कपूर आणि आलिया भट्टचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत.

दुसरीकडे, आलियाने काळी हुडी, जीन्स आणि पांढरे स्नीकर्स देखील परिधान केले आहेत. यावेळी आलियाचा नो मेकअप लूक दिसला. या दोन्ही कपल्सचा लूक अप्रतिम दिसत आहे.

  • रणबीरची टीम जिंकली

मुंबई संघाने केरळ संघाचा 4-0 अशा मोठ्या फरकाने पराभव केला.  मालक म्हणून रणबीरही त्याच्या फुटबॉल संघाच्या कामगिरीवर खूप खूश दिसत होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gavandali: गवंडाळीतील उड्डाण पुलाच्या कामाला गती द्या! प्रवाशांची मागणी;अरुंद रस्त्यावर अडथळा, वाहनचालकांना त्रास

Goa News Live Updates: अनमोड घाटातील रस्ता खचला, वाहतुकीवर परिणाम शक्य

Goa Politics: केजरीवालांच्‍या ‘एकला चलो’चा गोव्‍यावर परिणाम? राजकीय वर्तुळात चर्चा; युतीशिवाय पर्याय नसल्याचे विरोधकांचे मत

No Bag School Goa: गोव्यात भरते ‘बिनदप्तरी शाळा’! कुडचडेच्या ‘सीटीएन’ शाळेचा उपक्रम; विद्यार्थी लुटतात आनंद

Shwetakshi Mishra: अभिमान! श्वेताक्षी मिश्रा यांना उत्तर धृवावर संशोधनाची संधी; ग्रीष्मकालीन तुकडीत सहभाग

SCROLL FOR NEXT