Prabhas Dainik Gomantak
मनोरंजन

Prabhas Bald Look: प्रभासच्या 'त्या' लूकचे सत्य आले समोर

Prabhas In Bald Look: एका महिलेसोबत फोटोसाठी पोज देताना हा फोटो आहे.

दैनिक गोमन्तक

Prabhas In Bald Look: कलाकार बॉलीवू़डचे असो किंवा टॉलीवूडचे, कलाकार हे नेहमीच चर्चेत असतात. कधी त्यांच्या चित्रपटामुळे तर कधी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ते सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. आता लोकप्रिय कलाकार प्रभास हादेखील त्याच्या एका व्हायरल फोटोमुळे चर्चेत आला आहे.

प्रभासची त्याच्या बाल्ड लुकमध्ये असलेल्या फोटोमुळे चर्चा होत आहे. त्याचा असा अवतार पाहून प्रभासचे चाहते हैरान झाले आहेत. एका महिलेसोबत फोटोसाठी पोज देताना हा फोटो आहे. सोशल मिडियावर हा फोटो चांगलाच व्हायरल होत दिसत आहे. मात्र आता हा व्हायरल झालेला फोटो फोटोशॉप केला असल्याचे समोर आले आहे.

Prabhas In Bald Look

बाहुबली, साहो अशा ब्लॉकबस्टर चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात पोहचलेला प्रभास सध्या त्याच्या करिअरच्या महत्वपूर्ण पडावातून जात आहे. नुकत्याच प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या आदिपुरुष बॉक्स ऑफीसवर फ्लॉप ठरला आहे. मिळालेल्या माहीतीनुसार, आदिपुरुषला 225कोटी रुपयांचे नुकसान झेलावे लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT