Liger Trailer Dainik Gomantak
मनोरंजन

Liger Trailer: विजय देवरकोंडाच्या 'Liger' चा ट्रेलर पाहून प्रभास इम्प्रेस

विजय देवरकोंडा यांच्या 'Liger' या चित्रपटाचा ट्रेलर पाहून पाहिल्यानंतर प्रभासने त्याचे कौतुक केले आहे.

दैनिक गोमन्तक

साऊथचा स्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आता बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याचा लिगर हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. या चित्रपटात विजयसोबत अनन्या पांडे दिसणार आहे. आज या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. लिगरचा ट्रेलर पाहून बाहुबली फेम प्रभास चांगलाच प्रभावित झाला आहे. ट्रेलरचे कौतुक करत प्रभासने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. एवढेच नाही तर त्याने लीगरचा तेलुगु ट्रेलरही शेअर केला आहे. (Liger Trailer News)

विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) यांच्या 'लाइगर' (Liger) या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पॅन इंडिया चित्रपटाची (Movie) चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. लिगरचे दिग्दर्शन पुरी जगन्नाथ यांनी केले आहे. प्रभासने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करत ट्रेलरचे कौतुक केले आहे.

* प्रभासने लिगरचे केले कौतुक

प्रभासने (Prabhas) इंस्टाग्राम स्टोरीवर लिगरचा ट्रेलर पोस्ट केला आहे. पोस्टर शेअर करताना त्याने लिहिले- 'डार्लिंग पुरी जगन्नाथ गरू आणि त्याच्या अॅक्शन एंटरटेनरचा सामना स्वर्गात बनला आहे. ती खूप मजबूत दिसते आणि विजय देवरकोंडा शानदार आहे. लिगरचा ट्रेलर शेअर करताना खूप आनंद होत आहे.

Prabhas

लिगरबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटात विजय आणि अनन्यासोबत रम्या कृष्णन आणि माइक टायसन महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ट्रेलरमध्ये विजय जबरदस्त अॅक्शन करताना दिसत आहे. ट्रेलरमधील विजयच्या स्टमरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs SA 4th T20: 'तीन पोती गहू विकून आलो होतो...', भारत-दक्षिण आफ्रिका सामना रद्द झाल्याने चाहत्याचा टाहो; BCCI वर टीकेची झोड

Viral Video: ब्रेकअप झालं अन् तिनं चक्क Chat GPT सोबत केलं लग्न; AI पार्टनरच्या प्रेमात बुडाली जपानी तरुणी Watch

Stokes- Archer Fight: अ‍ॅशेसमध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा! बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर भरमैदानात भिडले Watch Video

Goa Politics: हळदोण्यात काँग्रेसला घरचा आहेर! ॲड. कार्लुस फारेरांच्या 40 शिलेदारांची भाजपमध्ये 'एन्ट्री'

Goa Politics: खरी कुजबुज; गिरदोलीत भाजप विरोधात भाजप?

SCROLL FOR NEXT