ola ceo bhavish aggarwal Twitter
मनोरंजन

'बिजली बिजली' गाण्यावर ओलाच्या सीईओंनी केला डान्स, पाहा व्हिडिओ

हार्डी संधूच्या 'बिजली बिजली' या हिट गाण्यावर थरकले ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल

दैनिक गोमन्तक

ओलाचे सीइओ भावीश अग्रवाल यांचा सोशल मिडियावर एक नवा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे. ओला इ-स्कूटरच्या नव्या फीचरची चचणी करतांना हार्डी संधुच्या "बिजली बिजली" या हीट गाण्यावर भाविश डान्स करतांना दिसत आहे.

भावीश (Bhavish Aggarwal) यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ते "बिजली बिजली" गाण्यावर (Song) डान्स करतांना दिसत आहे. या व्हिडिओला (Video) 203K पेक्षा अधिक व्हयुज मिळाले आहे. तर अनेक लोकांनी रिट्विट केले आहेत.

भावीश यांनी इलेक्ट्रिक बाईक MoveOS 2.Oची चाचणी करतांना या गाण्याची निवड देखील अचूक केली आहे कारण "बिजली-बिजली" हा हिंदी शब्द आहे आणि हा शब्द ओला इलेक्ट्रिक ब्रँडशी अगदी तंतोतंत मिळता जुळता आहे.स्लोकार्थ डॅश हे ओला इलेक्ट्रिकचे स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंगचे प्रमुख आहेत. व्हिडिओमध्ये दोघेही काही सेकंदांसाठी डान्स करतात. मात्र, थोड्या वेळाने एक महिला सहकारी फ्रेममध्ये शिरते आणि त्यांना थांबवते आणि असे नाचू नका असे सांगते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT