Tooth Pari Dainik Gomantak
मनोरंजन

चाहत्यांसाठी खुशखबर! 'Tooth Pari' चा टीझर रिलिज

Tooth Pari: वेबसीरीज निमित्ताने शांतनु पून्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे.

दैनिक गोमन्तक

Tooth Pari: आता प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी आता टूथपरी लवकरच भेटीला येणार आहे. शांतनु माहेश्वरी सध्या टूथपरीच्या निमित्ताने चांगलाच चर्चेत आहे. या वेबसीरीज निमित्ताने शांतनु पून्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे.

सोशल मिडियावर आपल्या डान्स आणि फोटोंमुळे शांतनु नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या टूथ परीची घोषणा वर्ल्ड ओरल हायजीन दिवशी करण्यात आली होती. आता नेटफ्लिक्सने याचा टीझर रिलीज केला आहे. प्रेक्षकांसमोर याचा फर्स्ट लूक आला आहे.

शांतनु या वेबसीरीजमध्ये एका डेंटिस्टच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर पेशंटच्या भूमिकेत अभिनेत्री तान्या दिसणार आहे. ही एक वैंपायरची लव्हस्टोरी असणार आहे. टूथपरी वेबसीरीज 20 एप्रिलपासून नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होताना दिसत आहे. चाहते टूथपरी वेबसीरीज रिलिज होण्याची वाट बघत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Atal Setu: अंधार, संशयास्पद हालचाली; अटल सेतूखाली नेमके चालते काय? म्हापसा चोरीतले वाहन सापडल्याने विषय ऐरणीवर..

अग्रलेख: रामा काणकोणकर यांना भररस्त्यात मारहाण, सशस्त्र दरोड्यांचे सत्र; यालाच अराजक म्हणतात

Goa Congress: अमित पाटकरांच्या जागी नवा प्रदेशाध्यक्ष? दिल्लीत गोव्यातील सर्व काँग्रेस नेत्यांची महत्वाची बैठक

Human Animal Conflict: 'ओंकार हत्ती' पिके नष्ट करण्यासाठीचे आला का? जंगलातील अन्नसाखळी मोडली त्याचे काय?

Goa Theft: ताळगाव झाले आता गणेशपुरी! गुन्हेगारीचा छडा लागेल का? पोलिस दलासमोर दुहेरी आव्हान

SCROLL FOR NEXT