आलिया- रणबीर Dainik Gomantak
मनोरंजन

Video: आलिया- रणबीरचं लग्न? 'भगवान भरोसे' म्हणतं नीतू कपूर दिल्या हटके रिअॅक्शन

नीतू कपूरच्या या व्हायरल व्हिडिओमुळे सोशल मिडियावर आलिया- रणबीर यांच्या लग्नाच्या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलीवुडमध्ये आलिया- रणबीरच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे की हे दोघे लग्न बंधनात कधी अडकणार आहेत. नुकतेच रणबीर कपूरची (Ranbir Kapoor) आई नीतू कपूर यांना लग्नाबद्दल विचारले असता, त्यांनी अतिशय मजेशीरपणे रिअॅक्शन देत म्हणाल्या की "देव जाणो." नीतू कपूरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये (Video) एक फोटोग्राफर नीतू कपूर यांना आलिया- रणबीरच्या लग्नाची 'तारीख विचारतो... यावर नीतू कपूर यांनी मजेशीर प्रतिक्रिया डिली आहे. नीतू कपूर म्हणाल्या "देवालाच माहिती" त्यांची ही प्रतिक्रिया सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट पहिल्यांदाच 'ब्रह्मास्त्र' चित्रपटामध्ये (Movie) एकत्र काम करणार आहेत. या चित्रपटाबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. आता या दोघांचे लग्न कधी होणार याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT