Mandira Bedi Instagram
मनोरंजन

शॉर्ट हेयर स्टाइलबाबत मंदिरा बेदीचा मोठा खुलासा

Mandira Bedi Hair cut secret: मंदिरा बेदींने आपल्या अभिनयामुळे घराघरात ठसा उमटवला आहे.

दैनिक गोमन्तक

मंदिर बेदीने स्पोर्ट्स ते अँकर बनण्यापर्यंत इंडस्ट्रीत खूप मोठा पल्ला गाठला आहे. मंदिरा फिटनेससाठी नेहमीच चर्चेत असते. तसेच ती सोशल मिडियावर देखील नेहमीच सक्रिय असते. पण तुम्ही कधी मंदिराच्या शॉर्ट केसांकडे लक्ष दिले ? नसेल तर आज आम्ही तुम्हाला याबद्दल सांगणार आहोत. (Mandira Bedi Hair cut secret)

* मंदिरा बेदी शॉर्ट हेयर कट का ठेवते
दूरदर्शनवर येणाऱ्या शांती या मालिकेत एका सशक्त स्त्रीची भूमिका साकारून मंदिरा बेदीने (Mandira Bedi) घराघरात आपला ठसा उमटवला होता. त्यावेळी तिचे केस लांब आणि सुंदर होते. पण या केसांमुळे ती खूश नव्हती. एका मुलाखतीमध्ये मंदिराने तिच्या शॉर्ट केसांवर मोकळेपणाने बोलली.

मंदिरा म्हणते की, 'मला दररोज माझे कुरळे सरळ करण्याची काळजी वाटत होती. म्हणून एक दिवस मी सलूनमध्ये गेले आणि माझे केस लहान करण्याचा निर्णय घेतला. भूमिकेसाठी आवश्यक असल्यास, केस पुन्हा वाढतील. पुढे मंदिरा सांगते की, केस कापणाऱ्या व्यक्तीने मला खांद्यापर्यंतचे केस कापून घरी पाठवले आणि सांगितले की जर कट चांगला असेल तर उद्या लहान करा."यानंतर मंदिरा दुसऱ्या दिवशी पुन्हा सलूनमध्ये पोहोचली आणि तिचे केस आणखी लहान करण्यास सांगितले. अशा प्रकारे मंदिराने तिचे लांब केस लहान केले. 12 वर्षांपासून मंदिरा या लहान केसांमध्ये आपली छाप पडताना दिसत आहे. इतकंच नाही तर मंदिराने असंही सांगितलं की जेव्हापासून तिने तिचे छोटे केस केले आहेत. तिला किमान 10 पोलिस भूमिका आणि 5-6 नकारात्मक भूमिकाच्या ऑफर देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT