Malaika Arora Video Dainik Gomantak
मनोरंजन

Malaika Arora Video: हात तर मिळवा! उंचीने लहान असलेल्या व्यक्तीने मलायकाला केली अजब विनंती

दोन मुलांची आई असणारी मलायका सध्या अभिनेता आरबाज खानपासून वेगळं झाल्यानंतर अर्जुन कपूर सोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

मलायका आरोरा (Malaika Arora) नेहमीच विविध कारणांसाठी चर्चेत असते. तिचे अर्जुन कपूर (Arjun Kapoor) सोबत असलेले रिलेशन असो की तिचे जिम मधील फिटनेस व्हिडिओ असो. मलायका नेहमीच भाव खाऊन जाते. वयाच्या पन्नाशीत पोहोचलेल्या मलायकाचा फिटनेस आजही धक्क करणारा आहे. दोन मुलांची आई असणारी मलायका सध्या अभिनेता आरबाज खानपासून (Arbaaz Khan) वेगळं झाल्यानंतर अर्जुन कपूर सोबत रिलेशनशिपमध्ये आहे. त्या दोघांचे देखील अनेक एकत्र फोटो समोर येत असतात.

नववर्षाच्या स्वागताला देखील मलायका आरोरा न चुकता जिमला जाताना दिसली. दरम्यान, जिममधून बाहेर पडताना एक लहान उंची असलेल्या व्यक्तीने मलायकाला थांबवून तिला शुभेच्छा दिल्या. सुरूवातीला या व्यक्तीने हात पुढे करून मलायकासोबत मिळवला व नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर मलायकालाने या व्यक्तीसोबत एक फोटो देखील काढला. पण, फोटो काढताना ही व्यक्ती मलायकासोबत होत मिळविण्यासाठी विनंती करत होता.

नववर्षाचे स्वागत करताना मलायकाने आपल्या Instagram वर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिने जवळपास साठ फोटो एकत्र केले आहेत. अवघ्याकाही सेकंदात हे साठ फोटो तुम्हाला दिसतात. मलायकाने काही खास फोटो यामध्ये Add केले विशेष म्हणजे यात तिचा बॉयफ्रेन्ड अर्जुनचे देखील यात फोटो आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT