Malaika Arora Instagram
मनोरंजन

Malaika Arora: अरबाज ना अर्जुन, मलायका नक्की मिस करतेय कोणाला? इन्स्टाग्राम पोस्टमुळे खळबळ

फोटोमध्ये, अभिनेत्री नेहमीप्रमाणेच हॉट आणि सिझलिंग दिसत आहे, परंतु कॅप्शनने लोकांना नक्कीच आश्चर्यचकित केले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

बॉलिवूडची फॅशनेबल मलायका अरोरा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे एक ना अनेक फोटो, व्हिडिओ पोस्ट करून ती दररोज चर्चेत राहत असते. अभिनेत्रीने अलिकडे एक फोटो शेअर केला आहे. (Malaika Arora Latest Post)

मलायकाच्या या पोस्टचे कॅप्शन लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. फोटोमध्ये, अभिनेत्री नेहमीप्रमाणेच हॉट आणि सिझलिंग दिसत आहे, परंतु कॅप्शनने लोकांना नक्कीच आश्चर्यचकित केले आहे. काहीजण तर तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरला कमेंटमध्ये टॅग करत आहेत.

मलायका अरोराने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे ज्यामध्ये ती हॉट रेड टॉपमध्ये खूपच बोल्ड दिसत आहे. तिने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की ती कोणालातरी मिस करत आहे.

थांबा, मलायका तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरला मिस करत नसून ती एका राज्याला मिस करत आहे. अभिनेत्री मलायका आपल्या गोव्याला मिस करत आहे. असे कॅप्शनमध्ये मलायकाने लिहिले आहे.

मलायका गोव्याचे दिवस खूप मिस करत आहे. त्यांच्या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस सुरू झाला आहे.

मलायकाच्या पोस्टवर लोक कमेंट करू लागले आहेत. एका यूजरने 'अर्जुनला तुमचे लोकेशन जाणून घ्यायचे आहे' असे लिहिले आहे. तसेच, मलायकाचे चाहते तिच्या लूकचे जोरदार कौतुक करत आहेत. मलायकाने या फोटोत सेक्सी लाल रंगाचा टॉप घातला असून तिने केस बांधून गॉगल घातला आहे.

प्रेमाला वय नसते असे इंडिया टुडेच्या कॉन्क्लेव्हमध्ये मलायका अरोरा म्हणाली होती. यासोबतच तिने तिच्या लग्नाबद्दल तिला घाई नाही आणि सध्या दोघेही प्री-हनिमूनचा टप्पा एन्जॉय करत आहेत. असे तिने सांगितले होते.

दरम्यान, अरबाज खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अरोरा अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. अरबाजपासून वेगळे झाल्यानंतर तिच्या आयुष्यात काय बदल झाला. असा प्रश्न इंडिया टुडेच्या कॉन्क्लेव्हमध्ये मलायका विचारण्यात आला.

यावेळी अभिनेत्रीने सांगितले की, घटस्फोटानंतर तिला अनेक फायदे झाले. याशिवाय खान आडनाव काढून टाकल्यामुळे आपले कोणतेही नुकसान झाले नसल्याचे तिने सांगितले. तसेच, खान कुटुंबियांसोबत तिचे नाते अजूनही चांगले असल्याचे अभिनेत्रीने सांगितले. मलायका त्याचा आदर करते. असे मलायका म्हणाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT