Malaika Arora and Arbaaz Khan Divorce  Dainik Gomantak
मनोरंजन

अरबाज खान अन मलायका अरोरासाठी एक काळ होता सोनेरी; पण...

Malaika Arora and Arbaaz Khan Divorce : अरबाज खान आणि मलायका अरोरा यांच्या लग्नापासून घटस्फोटापर्यंतच्या बरीच चर्चा झाली होती.

दैनिक गोमन्तक

Malaika Arora and Arbaaz Khan Divorce : अरबाज खान आणि मलायका अरोरा यांच्या लग्नापासून घटस्फोटापर्यंतच्या बरीच चर्चा झाली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अरबाज आणि मलायका यांची पहिली भेट एका फोटोशूटदरम्यान झाली होती. काही काळ डेट केल्यानंतर त्यांनी 1998 मध्ये लग्न केले.

या लग्नापासून मलायका आणि अरबाजला मुलगा अरहान खान झाला. लग्नानंतर बराच काळ सगळं ठीक होतं, पण त्यानंतर त्यांच्यात भांडणाच्या बातम्या येऊ लागल्या. शेवटी, 2017 मध्ये, लग्नाच्या 19 वर्षानंतर, मलायका आणि अरबाजने घटस्फोट घेतला आणि एकमेकांपासून वेगळे झाले.

मात्र, आज आम्ही तुम्हाला मलायका आणि अरबाजचा घटस्फोट झाला नव्हता तेव्हाचा किस्सा सांगणार आहोत. वास्तविक, एका मुलाखतीत अरबाज खानने मलायकाचे जोरदार कौतुक केले होते. अरबाज म्हणतो की, 'जेव्हा तुम्हाला एखादी व्यक्ती सापडते, तेव्हा तुम्ही तिला सोडून जाऊ इच्छित नाही, मलायकाबद्दल मला तेच वाटते, मी तिच्याबद्दल सकारात्मक आहे'.

अरबाजने पुढे सांगितले की, जेव्हा तो रिलेशनशिपमध्ये नवीन होता तेव्हा तो मलायकाबद्दल इतका सकारात्मक नव्हता पण आता तसे झाले आहे. तो मलायकावर जगातील इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त प्रेम करतो आणि ती त्याच्या हृदयाच्या खूप जवळ असल्याच्या भवन त्याने व्यक्त केल्या होत्या.

मात्र, वेळ निघून गेली आणि आज मलायका आणि अरबाज एकत्र नाहीत. अरबाज खान इटालियन मॉडेल जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत असताना, मलायका अभिनेता अर्जुन कपूरसोबत गंभीर नात्यात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: भाजप-मगो युती टिकणार? फोंड्यासह 12 जागांवर मगोचा दावा; जागावाटपावरून वाढला पेच

Asian Games 2026: ब्लॉकबस्टर फायनल होणार! श्रीलंकेला 124 धावांनी धूळ चारत भारताचा अंतिम फेरीत प्रवेश, आता जेतेपदासाठी पाकिस्तानशी होणार 'कांटे की टक्कर'

Success Motivation: 'प्रयत्ने वाळूचे कण रगडिता..!'; अपयश आलं तरी थांबू नका, प्रयत्नांची साथच यशाचा मार्ग दाखवते

Mental Health Rehabilitation: मानसिक आजारावर उपचार झाले, पण पुढे काय?; रुग्णाच्या पुनर्वसनासोबत कुटुंबालाही आधाराची गरज

IND vs WI: गुवाहाटीत महापराक्रम! 55 वर्षांच्या वनडे क्रिकेट इतिहासात कधीही घडलं नाही, ते घडलं; भारत-वेस्टइंडीज सामना ठरला क्रिकेट विश्वातील 'सुवर्णपान'

SCROLL FOR NEXT