संजय दत्त आणि पत्नी मान्यता यांच्या नात्यात दुरावा? काय आहे सत्य?

Kavya Powar

अभिनेता संजय दत्त यानं कायमच माध्यमांशी त्याचं खास नातं जपलं आहे.

Sanjay Dutt and Manyata Dutt Separated | Dainik Gomantak

सध्या संजूबाबा कॅमेरासमोर आल्यास तो एकटाच दिसतो, यापूर्वी कायम पत्नी मान्यता किंवा मग दोघांपैकी एक मुल तरी त्याच्यासोबतच दिसत होतं.

Sanjay Dutt and Manyata Dutt Separated | Dainik Gomantak

पण, आता मात्र असं काहीच होताना दिसत नाहीये. कारण, गेल्या 2 वर्षांपासून संजुबाबाची पत्नी त्याच्यासोबत राहतच नाहीये.

Sanjay Dutt and Manyata Dutt Separated | Dainik Gomantak

संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता काही वेगळे वगैरे झालेले नाहीत. संजुबाबा सतत दुबईला त्याच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी जात असतो.

Sanjay Dutt and Manyata Dutt Separated | Dainik Gomantak

मला आनंद आहे की माझी मुलं तिथे राहत आहेत. मान्यतालाही दुबईमध्ये वेळ घालवण्यासाठी अनेक गोष्टी आहेत, संजय दत्त म्हणाला.

Sanjay Dutt and Manyata Dutt Separated | Dainik Gomantak

कोरोना लॉकडाऊनपासूनच संजुबाबाची पत्नी आणि मुलं दुबईमध्ये राहत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sanjay Dutt and Manyata Dutt Separated | Dainik Gomantak