Lakme Fashion Week 2022 Dainik Gomantak
मनोरंजन

Lakme Fashion Week 2022: लॅक्मे फॅशन वीकमध्ये बॉलिवूड अप्सरांचा जलवा, पाहा खास फोटो

फॅशनवीकमध्ये बॉलिवूड अभिनेत्रींनी आपला बोल्ड जलवा दाखवला.

गोमन्तक डिजिटल टीम

मुंबईमध्ये नुकताच लॅक्मे फॅशनवीक पार पडला. या फॅशनवीकमध्ये बॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींनी उपस्थिती लावत रॅम्प वॉक केला. रिया चक्रवर्ती, हिना खान, मलायका अरोरापासून हुमा कुरशी यांच्यासह जेष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी उपस्थिती लावली. यावेळी बॉलिवूड अभिनेत्रींनी आपला बोल्ड जलवा दाखवला.

Shamita Shetty

अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टी फ्लोरल या थीमवर रॅम्पवर चालताना दिसली.

Shamita Shetty

यावेळी शमिता खूप आनंदी दिसत आहे.

Hina Khan

हिना खान देखील आपले जलवे दाखवताना दिसली.

Yami Gautam

अभिनेत्री यामी गौतम देखील पूर्ण ट्रॅडिशनल लूक मध्ये रॅमवर दिसली.

Yami Gautam
Malaika Arora

मलायका आरोराने लॅक्मे फॅशन वीकमध्ये हॉट तडका लावत फॅशनवीकची रंगत वाढवली.

Malaika Arora

मलायकाच्या लूक जास्त चर्चा नेटकरी करत आहेत.

Rhea Chakraborty

यावेळी चित्रपटांपेक्षा वादांमुळे जास्त प्रसिद्ध झालेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती देखील आपले जलवे दाखवताना दिसून आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Fast Track Immigration: गोव्यात सुरू होणार 'फास्ट ट्रॅक इमिग्रेशन'; गृहमंत्री अमित शहा आणि पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

Hadfade Birch Fire Case: कोर्टाचा आदेश धुडकावणे सचिवांना पडले महाग! बर्च अग्निकांड प्रकरणी 4 ग्रामपंचायतींने उत्तर दाखल न केल्याने हजेरीचे निर्देश

Meta Apology: मोदी सरकार आक्रमक होताच मार्क झुकेरबर्ग नमले! पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ हटवल्याप्रकरणी अन् बाललैंगिक मजकुरावर 'मेटा'कडून माफी

Goa PWD Workers Regularisation: 1,399 ‘PWD’ कामगारांना हायकोर्टचा मोठा दिलासा; 9 फेब्रुवारी 2021 पासून सेवेत, वरिष्ठता आणि निवृत्तीवेतनाचे सर्व लाभ देण्याचे स्पष्ट निर्देश

Goa Politics: काँग्रेसच्या 'हाता'वर पुन्हा विश्वास ठेवायला गोवा फॉरवर्डचा 'नारळ' तयार नाही! पक्षाध्यक्ष विजय सरदेसाई यांचा स्वबळावर लढण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT