Arjun Kapoor  Dainik Gomantak
मनोरंजन

अर्जुन कपुर,नसिरुद्दीन शाह आणि तब्बु यांच्या 'कुत्ते' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

'अर्जुन कपुर' नसिरुद्दीन शाह आणि 'तब्बु' यांचा प्रमुख अभिनय असलेल्या 'कुत्ते' या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच रिलीज झाले आहे.

Rahul sadolikar

अर्जुन कपूर, नसीरुद्दीन शाह आणि तब्बू यांची प्रमुख भूमीका असलेला 'कुत्ते' चित्रपट बऱ्याच काळापासुन चर्चेत आहे. आता या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहेत. या चित्रपटात अर्जुन कपूर, नसिरुद्दीन शाह यांच्यासह कुमुद मिश्रा,कोंकणा सेनशर्मा, शार्दुल भारद्वाज आणि राधिका मदन हे कलाकार बघायला मिळणार आहेत.

चित्रपटाचं पोस्टर लाँच करणार अशी घोषणा यापुर्वी झाली होती तेव्हापासुन फॅन्समध्ये प्रचंड उत्सुकता होती . आजच रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये कलाकारांचा मजेशीर लूक बघायला मिळत आहे.

'कुत्ते' हा आसमान भारद्वाजचा दिग्दर्शक म्हणुन पहिलाच चित्रपट. या कथेतील वेगळेपणामुळे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीला नक्कीच उतरेल. आज या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या चित्रपटाचे लेखन आसमान भारद्वाज आणि विशाल भारद्वाज यांनी केले आहे.

कुत्ते हा चित्रपट लव फिल्म्स आणि विशाल भारद्वाज फिल्म्सच्या बॅनरखाली येतोय. लव रंजन, विशाल भारद्वाज, अंकुर गर्ग आणि रेखा भारद्वाज हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटाला टी सिरीजचे म्युझिक लेबल असणार आहे.प्रसिद्ध गीतकार गुलजार यांनी या चित्रपटाची गाणी लिहिली आहेत. या चित्रपटाला विशाल भारद्वाज संगीत देणार आहेत. 'कुत्ते'हा चित्रपट 13 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT