KGF 3 Updates Dainik Gomantak
मनोरंजन

KGF 3 मध्ये प्रभास दिसणार? ...2025 ला रिलीज होणाऱ्या चित्रपटाची अपडेट

अभिनेता यशने साकारलेला रॉकी आता नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Rahul sadolikar

Superstar Prabhas in KGF 3 : इस दुनिया मे सबसी बडी योद्धा एक माँ होती है, Powerfull People Coming from powefull places हे डायलॉग आठवतायत? बरोबर हे सुपरहिट डायलॉग सुपरस्टार यशच्या KGF मधले आहेत. सध्या केजीएफच्या तिसऱ्या भागाची चर्चा सुरू आहे.

केजीएफचा रॉकी भाई

गरीबी आणि नाकारलेपणाला कंटाळलेला एक तरुण जेव्हा एका विलक्षण सामर्थ्यासह समाजातील विघातक लोकांविरुद्ध पेटून उठतो तेव्हा त्याला आवरणं मुश्किल असतं हेच केजीएफने दाखवून दिलं.

या चित्रपटाचे 2 भाग आधीच रिलीज झाले आहेत. सध्या केजीएफच्या तिसऱ्या भागाची चर्चा सुरु आहे.

2025 ला चित्रपट रिलीज होण्याची शक्यता

न्यूज बाईटच्या वृत्तानुसार एका सु्त्राने दिलेली माहिती अशी, "यश-स्टारर KGF 3 2025 वर्षाच्या मध्यावर किंवा वर्षाच्या शेवटी रिलीज होण्याची शक्यता आहे. अभिनेता यश 2024 वर्षाच्या शेवटी चित्रपटाचे शूटिंग सुरू करेल.

"दिग्दर्शक प्रशांत नील यांनी KGF च्या पोस्ट क्रेडिट सीनमध्ये चॅप्टर 3 चा सिग्नल दिला आहे : चॅप्टर 2 .नीलचे KGF युनिव्हर्स आणखी विस्तारत असल्याने यशचे चाहते खूप उत्साहित आहेत.

सालार आणि केजीएफ

होंबळे फिल्म्सचा सालार हा चित्रपट  KGF युनिव्हर्सचाच भाग आहे , त्यामुळे KGF 3 मध्ये प्रभासच्या कॅमिओची शक्यता जास्त आहे.

सालार 22 डिसेंबर रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. सालारमध्ये पृथ्वीराज सुकुमारन , श्रुती हासन , जगपती बाबू, टिन्नू आनंद आणि श्रिया रेड्डी यांच्याही भूमिका आहेत.निर्मात्यांनी काही वेळापूर्वी टीझर रिलीज केला आणि त्याला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT