KGF 2 Movie News Updates, KGF Chapter 2 Trailer News  Dainik Gomantak
मनोरंजन

रिलीज होण्याआधीच 'KGF Chapter 2' ने केला विक्रम

रविवारी 'KGF Chapter 2' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला.

दैनिक गोमन्तक

लोकांच्या मनात 'केजीएफ' चित्रपटाची प्रचंड क्रेझ आहे. 'केजीएफ'च्या पहिल्या भागाने पेक्षकांच्या मनावर राज्य केले. आता या चित्रपटाचा दुसरा भाग येणार आहे. नुकताच KGF Chapter 2 चा ट्रेलर रिलीज झाला आहे. रिलीज झाल्याच्या 24 तासांतच या चित्रपटाच्या ट्रेलरने नवीन विक्रम केला. (KGF 2 Movie News Updates)

ताज्या अहवालानुसार, KGF Chapter 2 च्या ट्रेलरला 24 तासांत 109 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. आजपर्यंत कोणत्याही भारतीय ट्रेलरला इतके व्ह्यूज मिळालेले नाहीत. रविवारी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलरमध्ये संजय दत्तचे (Sanjay Dutt) सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. याशिवाय रवीना टंडनच्या भूमिकेनेही या चित्रपटाबद्दल लोकांची उत्सुकता वाढली आहे.

काही काळापासून साऊथचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office) एकतर्फी राज्य करत आहेत. आधी 'पुष्पा' (Pushpa) आणि आता 'आरआरआर' यांनी त्यांच्या कमाईतून हे सिद्ध केले आहे. चित्रपटात यश आणि संजय दत्त समवेत प्रकाश राज आणि रवीना टंडन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले आहे. हा चित्रपट 14 एप्रिल 2022 रोजी KGF Chapter 2 प्रदर्शित होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT