Kartik Aryan Birthday Special  Dainik Gomantak
मनोरंजन

Kartik Aryan Birthday Special: कार्तिक मिळाले कुटुंबाकडून वाढदिवसाचे खास सरप्राईज,पाहा फोटो

Kartik Aryan Birthday Special: कार्तिक आर्यन आज त्याचा 32 वा वाढदिवस साजरा करत आहे.

दैनिक गोमन्तक

Kartik Aryan Birthday Special: बॉलिवूड स्टार कार्तिक आर्यनने मध्यरात्री त्याच्या 32 व्या वाढदिवसानिमित्त त्याच्या कुटुंबाने त्याला एक खास सरप्राइज दिले आहे. त्याच्या पालकांनी त्याच्यासाठी चॉकलेट केक आणला आणि त्याचा लाडला डॉगीसुध्दा केक कटिंगच्या वेळी हजर होता. घरी वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर कार्तिकने सोशल मिडियावर शेअर केले आहे.

कार्तिकने (Kartik Aryan) इंस्टाग्रामवर हे पोटो शेअर करत लिहिले की, “प्रत्येक जन्मात मला तुझा कोकी म्हणून जन्म घ्यायला आवडेल. वाढदिवसाच्या गोड सरप्राईजसाठी धन्यवाद मम्मी- पप्पा, काटोरी आणि किकी.”कार्तिकच्या अनेक चाहत्यांनी आणि बॉलिवूड स्टारंनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण क्रिती सेननच्या कमेंटने लक्ष वेधून घेतलं. तिने लिहिले, “Bantoooo वाढदिवसाच्या शुभेच्छा. माझ्याकडे तुझ्यासाठी सर्वोत्तम भेट आहे..!”

दरम्यान गोव्यात (Goa) सुरु असलेल्या इफ्फी (IFFI 53) उद्घाटन सोहळ्यात कार्तिक आर्यनने आपल्या डान्सने सर्वांचे मन जिंकले. भूल भुलैया 2 चित्रपटाच्या टायटल सॉंगवर डान्स करतांना पाहून त्याचे वडिल देखिल थिरकले होते. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.  

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT