Karan Johar Dainik Gomantak
मनोरंजन

Karan Johar: राणी मुखर्जी सोबत फोटो शेअर करत करण जोहर म्हणाला 'ट्रोलर्स का काम है...'

Karan Johar: याबरोबरच, गेल्या वर्षात काय अनुभवले, काय शिकायले मिळाले याबाबतही आपले मत मांडले आहे.

दैनिक गोमन्तक

Karan Johar: बॉलीवूडच्या कलाकारांनी नव्या वर्षाचे जंगी स्वागत केले आहे. सोशल मिडियावर सेलेब्रिटी आपल्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. करिनाने स्वित्झलंडमध्ये सैफ अली खान, तैमूर, जेहसोबत नव्या वर्षाचे स्वागत केले तर कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी स्काइंग करत नव्या वर्षाचे स्वागत केले आहे.

आता करण जोहरनेदेखील राणी मुखर्जीसोबत नव्या वर्षाचे स्वागत केलेले फोटो शेअर केले आहेत. याबरोबरच, गेल्या वर्षात काय अनुभवले, काय शिकायले मिळाले याबाबतही आपले मत मांडले आहे.

त्यांनी शेअर केलेल्या फोटोत दोघेही काळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याचे दिसत आहे. त्यांच्या मागे दिसणारे फुगेसुद्धा पिवळ्या आणि काळ्या रंगाचे असलेले पाहायला मिळत आहेत.

Karan Johar

याबरोबरच त्याने लिहले आहे की, २०२३ मध्ये शिकलेला धडा !कुछ तो ट्रोल करेंगे लोग, ट्रोलर्स का काम है ट्रोल करना, छोडो बेकार की बातें, कही बीत ना जाए इंस्टा असे कॅप्शन करणने दिले आहे. याबरोबरच अॅनिमल हा यावर्षीचा सगळ्यात चांगला चित्रपट असल्याचेदेखील करणने म्हटले आहे.

करण जोहरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे म्हटले तर सध्या कॉफी विथ करण च्या आठव्या सीझनचे होस्टिंग करत आहे. याबरोबरच गेल्या वर्षी रॉकी और रानी की प्रेम कहाणी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT