John Abraham  Dainik Gomantak
मनोरंजन

John Abraham Trending: 'जॉन अब्राहम'चं ट्विट्टरवर युजर्सकडून तोंड भरून कौतुक

अभिनेता जॉन अब्राहमचं ट्विट्टरवर प्रेक्षकांकडून प्रचंड कौतुक होत आहे

Rahul sadolikar

अभिनेता शाहरुखचा पठाण हा चित्रपट प्रचंड वादानंतर शेवटी 25 जानेवारीला प्रदर्शित झाला आणि चित्रपटाने चाहत्यांना वेड लावले. पठाण'ने संपूर्ण देशभरातल्या प्रेक्षकांना एकत्र आणले कारण शाहरुख खानचं मोठ्या पडद्यावर परतनं हे त्याच्या फॅन्ससाठी एखाद्या उत्सवापेक्षा कमी नव्हते. शाहरुख व्यतिरिक्त, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा रिलीज झालेला चित्रपट बनला आहे.

पठाण जगभरात 8000 स्क्रीनवर चित्रपट प्रदर्शित झाला आहे आणि लोकांना चित्रपट पाहता यावा म्हणुन रात्री उशिरा जादाचे शो अॅरेंज केले जात आहेत. 

SRK ची जादू थिएटरमध्ये स्पष्टपणे दिसून येत असताना, आता अभिनेता जॉन अब्राहमची देखील सोशल मीडियावर प्रशंसा होत आहे. या चित्रपटात त्याने केलेल्या कामाची प्रसंशा केली जात आहे. शाहरूख सारखा तगडा स्टार समोर असताना आपल्या अभिनयाची जादू दाखवणे हे नक्कीच कौतुक करण्यासारखे आहे

मायक्रो-ब्लॉगिंग साइट जॉन अब्राहम ट्रेंडिंगवर आहे. तर अनेकांनी "जिम" या भूमिकेसाठी त्याचे कौतुक केले.

ट्विट्टरवर युजर्स लिहतायत जॉन अब्राहमच्या सर्वोत्कृष्ट अॅक्शन चित्रपटांपैकी एक! चित्रपटाचे अॅक्शन सीक्वेन्स हेल चांगले होते! भारतातील जॉन विक फ्रँचायझीप्रमाणे तो वाढू शकला असता असा नेहमीच विश्वास वाटतो!" एका ट्विटर वापरकर्त्याने लिहिले. दुसर्‍या व्यक्तीने लिहिले, "#पठान हा माझा वर्षातील सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे.

जर तुम्हाला मोठ्या अॅक्शन आणि वन-लाइनर्सची भरपूर आवड असेल, तर पठाण तुम्हाला खुश करेल. जसे इतर काही लोकांकडे आहेत. शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम डायनामाइट आहेत." एकाने आपण पठाण फक्त जॉन अब्राहमसाठी पाहिल्याचं सांगितलं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT