Nidhi Bhanushali Dainik Gomantak
मनोरंजन

तारक मेहता... 'मधील सोनूचा 'हा' व्हिडिओ पाहिला का ?

सध्या सोशल मिडियावर (Social Media) या मालिकेत सोनूची भूमिका साकारलेली अभिनेत्री निधी भानुशालीचा (Nidhi Bhanushali) एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

दैनिक गोमन्तक

छोट्या पडद्यावरील अतिशय प्रसिध्द लोकप्रिय 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेतील जेठालाल (Jethalal) दयाबेन (Dayaben) तारक मेहता, अंजली भाभी सोनू, टोपू, बबीता ही पात्रे कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. सध्या सोशल मिडियावर (Social Media) या मालिकेत सोनूची भूमिका साकारलेली अभिनेत्री निधी भानुशालीचा (Nidhi Bhanushali) एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

निधी भानुशालीने 2019 मध्ये तारक मेहता का उल्टा चष्मा सोडली. परंतु त्यानंतरही ती चर्चेत आहे. निधी सतत सोशल मिडियावर व्हिडिओ आणि फोटो शेअर करताना दिसते. सध्या निधीचा व्हिडिओ सोशल मिडियावर धूमाकूळ घालत आहे. या व्हिडिओमध्ये ती स्विमिंगपूलमध्ये दिसत आहे. तिने हा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करताना 'शांत' असे कॅप्शन दिले आहे. या व्हिडिओला तिच्या चाहत्यांनी चांगलीच दाद दिली आहे.

याआगोदर निधीने जंगलामध्ये फिरत असतानाचा फोटो शेअर केला होता. हा व्हिडिओ शेअर करत जंगलात फिरण्याचा मनमुराद असा आनंद लुटत असताना दिसली होती. निधीचा हा व्हिडिओ एक लाखाहून अधिक लोकांनी पाहिला होता. जंगलामध्ये फिरत असताना निधीसोबत तिचा पाळीव श्नाव देखील असल्याचे आपणाला पाहायला मिळाले होते.

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेमध्ये निधीने सोनूची भूमिका साकारली होती. तब्बल सहा वर्षे या मालिकेशी जोडली गेली होती. त्यानंतर अखेर 2019 मध्ये ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT