Deepika Padukone's Bold Look Dainik Gomantak
मनोरंजन

Deepika Padukone चा हॉट रेड ड्रेस मधील बोल्ड लुक पाहिला का?

सर्वात ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांच्या हृदयाचे वाढवले ठोके.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडची अभिनेत्री दीपिका पादुकोण नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. ती जे काही करते तेव्हा ती तीच्या चाहत्यांना आकर्षीत करते. आपल्या दमदार अभिनयाने करोडो चाहत्यांची मने जिंकणारी दीपिका आता सर्वांच्या परिचयाची झाली. दीपिका पादुकोण (Deepika Padukone) ही केवळ तिच्या अभिनयासाठीच नाही, तर तिच्या वेगळ्या स्टाइलठीही ओळखली जाते.

दीपिका पादुकोण झाली पुन्हा बोल्ड

दीपिका आज कुठे आहे, ती काय करते त्याची एक झलक पाहण्यासाठी तीचे चाहते नेहमीच आतुर असतात. सध्या दीपिका जास्त चर्चेत आली ती तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे. अलीकडेच, अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम पेजवर काही फोटो शेअर केले, ज्यामध्ये ती लाल बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसत आहे आणि तेही खूप बोल्ड मध्ये.

यामध्ये दीपिका अतिशय टाइट रेड कलरच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसत आहे. दीपिकाच्या ड्रेसमध्ये प्लंगिंग नेकलाइन आहे. तिच्या या मनमोहक कृती चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवणाऱ्या आहेत. एवढेच नाही तर तिचा लुक पूर्ण करण्यासाठी दीपिकाने डार्क शेडची लिपस्टिक लावून हलका मेकअप आणि खुल्या केसांनी तिचा लूक पूर्ण केला.

मनमोहक कामगिरीवर चाहते

हे फोटो शेअर करत दीपिकाने स्वत:ला हॉट रेड चिली म्हणुन संबोधले आहे. दीपिकाच्या या किलर स्टाईलला चाहत्यांनी पसंती दिली आहे, आणि फोटोंवर भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. चाहत्यांसोबतच तिचे सर्व यूजर्स तिच्या या लूकचे कौतुक करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT