first picture of Virat Kohli and Anushka Sharmas daughter was shared social media by the Vikas Kohli first picture of Virat Kohli and Anushka Sharmas daughter was shared social media by the Vikas Kohli
first picture of Virat Kohli and Anushka Sharmas daughter was shared social media by the Vikas Kohli first picture of Virat Kohli and Anushka Sharmas daughter was shared social media by the Vikas Kohli 
मनोरंजन

विकास कोहलीने शेअर केला विराट कोहलीच्या मुलीचा पहीला फोटो

गोमन्तक वृत्तसेवा

मुंबई: टीम इंडियाचा धडाकेबाज कर्णधार विराट कोहलीच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे.विराटची पत्नी अनुष्का शर्माने सोमवारी दुपारी मुलीला जन्म दिला असून विराटने लगेच ट्वीट करत आपल्या चाहत्यांना गोड बातमी दिली.

विकास कोहलीने विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या नवजात मुलीचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. अर्भकाच्या पायाचा हा फोटो शेअर करताना विराटच्या मुलीचे स्वागत केले आहे, आणि लिहिले केी, आम्ही आनंद शब्दात व्यक्त करू शकत नाही ईतक्या सुंदर परीचे आमच्या घरात आगमन झाले आहे.

अनुष्का आणि आमची मुलगी दोघीही ठीक आहेत.आणि खरोखरच आमचं सौभाग्य आहे की,आम्हांला ही आयुष्यातील सुंदर गोष्ट अनुभवता आली.यावेळी आम्हाला आता प्रायव्हसी पाहिजे आहे,हे तुम्ही नक्कीच समजून घेवू शकता असं आम्ही समजतो शकतो' धाटणीची पोस्ट शेअर केली. विराटने ही आनंदाची बातमी सोशल मिडीयावर शेअर करताचं नेटकऱ्यांनी, चाहत्यांनी,सेलिब्रेटींकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे.सायना नेहवाल,इरफान पठाण यांनी लगेच ट्वीट करत विराट आणि अनुष्काला शुभेच्छा दिल्या आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: गोव्यात लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले मंत्री, पोलिसांवर राजकीय दबाव; इंडिया आघाडीचा आरोप

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

Goa's News Wrap: ताळगाव निवडणूक निकाल, फोंड्यात खून; गोव्यातील बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT