Erica Packard  Twitter
मनोरंजन

खतरो कें खिलाडी फेम Erica Packard ने केला टॉपलेस फोटोशूट, रणवीर सिंगला देते म्हणाली कंपनी

अलीकडेच अभिनेत्री एरिका पॅकार्डनेही टॉपलेस फोटोशूट केला आहे. एरिका 'खतरों के खिलाडी 12' ची स्पर्धक राहिली आहे.

दैनिक गोमन्तक

Erica Packard, Ranveer Singh Latest Photoshoot: जेव्हापासून बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगने न्यूड फोटोशूट केले आहे, तेव्हापासून इंडस्ट्रीत खळबळ उडाली आहे. रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटबाबत टीकाकारांची कमतरता नसताना, चित्रपटापासून ते टीव्ही इंडस्ट्रीपर्यंतच्या तारकांना त्यांचे बोल्डनेस दाखवण्याचे बळ मिळाले आहे. रणवीरनंतर अनेक स्टार्सनी त्यांच्या न्यूड फोटोशूटचे फोटो शेअर केले, जे त्यांनी समाजाच्या टीकेच्या भीतीने यापूर्वी केले नव्हते.

एरिका पॅकार्डचे टॉपलेस फोटोशूट

अलीकडेच अभिनेत्री एरिका पॅकार्डनेही टॉपलेस फोटोशूट केला आहे. एरिका 'खतरों के खिलाडी 12' ची स्पर्धक राहिली आहे. तिने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती टॉपलेस दिसत आहे. एरिकाने डेनिम जीन् घातला असून तिने टॉपलेस पोड दिली आहे. आयलायनर आणि न्यूड मेकअपमुळे ती हॉट दिसत आहे. तिचे मोकळे तिच्या सौंदर्यात भर घालत आहे. या लूकमध्ये ती खूप सुंदर आणइ बोल्ड दिसत आहे यात तिळमात्र शंका नाही.

रणवीर सिंगवर झाली टिका

हा फोटो शेअर करत एरिका पॅकार्डने रणवीर सिंगला कंपनी देण्याचे सांगितले आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, "मी रणवीरला कंपनी देत ​​आहे, पण तुम्ही माझे बम्स पाहू शकत नाही." एरिकाच्या या फोटोंवर सेलिब्रिटीज कमेंट करत आहेत आणि तिचं कौतुक करत आहेत, तर तिचे टॉपलेस फोटोशूट पाहून चाहतेही हैराण झाले आहेत आणि कमेंट करत आहेत.

एरिका पॅकार्ड ही खलनायक गॅविन पॅकार्डची मुलगी आहे

एरिका पॅकार्ड ही दिवंगत बॉलिवूड अभिनेता गेविन पॅकार्ड यांची मुलगी आहे. गेविनने अनेक चित्रपटांमध्ये खलनायक म्हणून काम करून आपला ठसा उमटवला आहे. मात्र, 2012 मध्ये त्यांचे निधन झाले. गॅविनला एरिका आणि कॅमिल नावाच्या दोन मुली आहेत. कॅमिली चित्रपटापासून दूर राहते, पण एरिका तिच्या बोल्डनेसमुळे रोजच चर्चेत असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT