Death Dainik Gomantak
मनोरंजन

DJ Azex Suicide: ओडीसातील प्रसिद्ध डीजे अक्षय कुमारची आत्महत्या; गर्लफ्रेंडने केले...

DJ Azex Suicide: त्याला स्मायलिंग अक्षय कुमार असेही म्हटले जात होते.

दैनिक गोमन्तक

DJ Azex Suicide: ओडीसातील प्रसिद्ध गायक डीजे एजेक्सने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. त्याला स्मायलिंग अक्षय कुमार असेही म्हटले जात होते.

मिळालेल्या माहितीनुसार, भुवनेश्वरमधील घरात त्याने गळफास घेत आत्महत्या केले असल्याचे त्याच्या कुटुंबियांनी म्हटले आहे. त्याला लगेच दवाखान्यात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

डीजेक्सचा जवळच्या मित्राने त्याच्या आत्महत्येपाठीमागे ब्लॅकमेल असल्याचे म्हटले आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, त्याच्या गर्लफ्रेंडचे अन्य एका व्यक्तीवर प्रेम होते आणि ते दोघे मिळून त्याला ब्लॅकमेल करत होते. त्यामुळेच त्याने आत्महत्या केल्याची शक्यता आहे.

डीजेक्सच्या वडिलांनी सांगितले की, काल पाऊस पडत होता तेव्हा आम्ही त्याला जेवणासाठी बोलावले मात्र त्याने काही प्रत्युत्तर दिले नाही.

थोडावेळ वाट बघून आम्ही दरवाजा तोडला. त्यानंतर आम्ही त्याला गळफास( Suicide ) घेतल्याच्या अवस्थेत बघितल्यानंतर लगेच दवाखान्यात नेले अशी माहीती त्याच्या कुटुंबियांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pramod Sawant: ‘शांतीप्रिय म्हणवणाऱ्या नेहरुंनी गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी 14 वर्षे विलंब केला’; CM प्रमोद सावंत

6600mAh बॅटरी, 108MP कॅमेरा आणि पॉवरफूल प्रोसेसरसह Honor X9c 5G लाँच! जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Pakistani Boat In Raigad: रायगडच्या समुद्रात 'पाकिस्तानी बोट'? काही लोक बोटीतून उतरल्याचा संशय, पोलिसांची धावपळ

Goa Politics: ...अन्यथा 2027 च्या निवडणुकीत गंभीर परिणाम भोगावे लागतील, गोमंतक गौड मराठा समाजाचा सरकारला इशारा

Goa Dairy: गोवा डेअरीतील दूध आधारभूत रक्कम 30 जुलैपर्यंत; शिरोडकरांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT