Divyanka Tripathi-Vivek Dahiya Dainik Gomantak
मनोरंजन

Divyanka Tripathi-Vivek Dahiya: 'सगळे मला दिव्यांकाचा नवरा म्हणून ओळखतात...' प्रसिद्ध कलाकाराचे दु:ख

Divyanka Tripathi-Vivek Dahiya: झलक दिख ला जा च्या प्रवासादरम्यान मी माझी ओळख निर्माण करु शकेन, असे विवेकने म्हटले आहे.

दैनिक गोमन्तक

Divyanka Tripathi-Vivek Dahiya: अनेक टीव्ही कलाकारांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. चाहते या कलाकारांना नेहमी फॉलो करत असतात. त्यांच्या आयुष्यात काय चालले आहे याबद्दल त्यांना नेहमी उत्सुकता असते.

दिव्यांका त्रिपाठी ही अशा नावाजलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहे, जिचा अभिनय पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. मात्र आता चर्चा दिव्यांकाची नाही तर तिच्या पतीची विवेक दहिया रंगली आहे.

विवेक दहियाने, आपली ओळख दिव्याकांची पती म्हणून होते. पण मला आता ही ओळख बदलायची आहे. दिव्यांकाला माझा गर्व वाटावा अशी ओळख तयार करायची आहे, असे त्याने म्हटले आहे. तो म्हणतो, झलक दिख ला जा च्या प्रवासादरम्यान मी माझी ओळख निर्माण करु शकेन, असे विवेकने म्हटले आहे.

निर्मात्यांनी 'झलक दिखला जा 11' चा प्रोमो रिलीज केला आहे. पती विवेकचा पर्फॉरमन्स पाहून दिव्यांका त्रिपाठी भावूक झाली आणि जज अर्शद वारसी, मलायका अरोरा आणि फराह खान यांनीही त्याचे कौतुक केले. आता विवेकचा झलक दिख ला मधील त्याचा पुढील प्रवास कसा असणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

विवेक दहिया आणि दिव्यांका त्रिपाठी यांची पहिली भेट 'ये है मोहब्बतें' या टीव्ही शोच्या सेटवर झाली होती. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT