Dharmendra  Dainik Gomantak
मनोरंजन

Dharmendra: ८७ वर्षांच्या धर्मेंद्रचा वर्कआऊट पाहून तुम्हीही व्हाल थक्क

Dharmendra: आता त्यांचे सायकलवरचे वर्कआऊट त्यांच्या नवीन चित्रपटाची तयारी असल्याचे म्हटले जात आहे.

दैनिक गोमन्तक

Dharmendra: काही कलाकार चित्रपटात दिसत नसले किंवा कितीही वय झाले तरी प्रेक्षकांचे आवडते कलाकार असतात.

अशा कलाकारांपैकी एक अभिनेते म्हणजे धर्मेंद्र आहेत. आजही ते कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात.

आता त्यांच्या एका व्हिडिओमुळे ते चर्चांचा भाग बनले आहेत. सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ते सायकलिंग करताना दिसत आहेत.

आता ८७ वर्षांचे धर्मेंद्र ज्या उत्साहाने व्यायाम करत आहेत. त्यामुळे चाहते आणि प्रेक्षकांनी अनेक कमेंट करत त्यांच्या उत्साहाचे कौतुक केले आहे. आता त्यांचे सायकलवरचे वर्कआऊट त्यांच्या नवीन चित्रपटाची तयारी असल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी जेव्हा धर्मेंद्र आपल्या मुलाबरोबर म्हणजेच सनी देओलबरोबर अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते तेव्ही त्यांची प्रकृती खालावल्याच्या अफवा पसरल्या होत्या.

मात्र धर्मेंद्र आणि सनी देओल( Sunny Deol )ने त्यांची तब्येच ठीक असल्याचे सांगत या चर्चांचे खंडन केले होते.

काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेला रॉकी और रानी की प्रेम कहाणी या चित्रपटात( Movie ) धर्मेंद्र अभिनय करताना दिसले होते. या चित्रपटातील त्यांचा किसिंग सीन चांगलाच गाजला होता.

आता ते नव्या चित्रपटाची तयारी करत असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे ते कोणत्या चित्रपटा दिसणार हे पाहणे चाहत्यांसाठी उत्सुकतेची बाब बनली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT