Ranveer - Deepika Divorce News Dainik Gomantak
मनोरंजन

Ranveer - Deepika Divorce News : रणवीर - दीपिकाच्या घटस्फोटाच्या चर्चा का होतायत? दोघांनी एकदा सांगितलंच...

गेल्या काही दिवसांपासुन रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांच्यात आलबेल नसल्याच्या चर्चा आहेत.

Rahul sadolikar

गेल्या काही दिवसांपासून रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू आहेत. आता यावर थेट दीपिका- रणवीर दोघे थेटच बोलले आहेत. मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचे (NMACC) उद्घाटन शुक्रवार, ३१ मार्च रोजी करण्यात आले. त्यात बॉलिवूडचे सर्व सेलिब्रिटी पोहोचले. घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनीही रेड कार्पेटवर हजेरी लावली. 

यादरम्यान दोघेही हसताना, हात धरून एकमेकांशी कुजबुजताना दिसले. यासोबतच या दोघांनी पापाराझींनाही चांगली पोझ दिली. एकंदरीत त्यांच्याकडे पाहता त्यांच्यात असा काही गोंधळ चालू आहे असे वाटले नाही.

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी अशा प्रकारे NMACC येथे येऊन भांडणाच्या सर्व अफवा फेटाळून लावल्या. त्याने प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास यांचीही भेट घेतली आणि संवाद साधला. 

आमिर खानपासून ते करीना कपूरपर्यंत आणि सैफ अली खानपासून ते आलिया भट्टपर्यंत अनेक ए-लिस्ट बॉलीवूड तारे या कार्यक्रमात दिसले. दोघांना एकत्र पाहून चाहत्यांनीही आनंदाने उड्या मारल्या. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओंवर त्यांनी प्रतिक्रियाही दिल्या.

याआधी दीपिका आणि रणवीर सिंगचा एक व्हिडिओ समोर आला होता. हा त्याच क्रीडा पुरस्काराचा होता जिथून त्यांच्या घटस्फोटाची बातमी समोर आली होती. यामध्ये रणवीर अभिनेत्रीसोबत फ्लर्ट करताना दिसला होता. 

वास्तविक, दीपिकाने 2007 मध्ये आलेल्या 'ओम शांती ओम' चित्रपटाचा डायलॉग बोलला होता- जर तुम्हाला खरोखर काही हवे असेल, तर संपूर्ण ब्रह्मांड ते जुळवण्याचा प्रयत्न करते. याबद्दल रणवीर म्हणाला होता - मला विचारा, मी याची हमी देतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

SCROLL FOR NEXT