Aamir Khan's Daughter ira Khan Dainik Gomantak
मनोरंजन

आमिर खानच्या घस्फोटानंतर मुलीने केला व्हिडीओ शेयर

बॉलिवूडचा (Bollywood) प्रसिद्ध अभिनेता आमिर खानची (Aamir Khan) मुलगी आयरा खान (Ira Khan) सोशल मीडियावर कायमच अ‍ॅक्टिव्ह असते.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडचा (Bollywood) प्रसिद्ध अभिनेता आमिर खानची (Aamir Khan) मुलगी आयरा खान (Ira Khan) सोशल मीडियावर कायमच अ‍ॅक्टिव्ह असते. बरेचदा तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर दिसतात. नुकताच तिचा प्रियकर नुपूर शिखरेसोबतचा (Nupur Shikhare) एक रोमँटिक व्हिडिओही समोर आला आहे. आता वडील आमिर खानच्या घटस्फोटानंतर तिने आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो प्रचंड व्हायरल होत आहे. तिचा हा शेअर केलेला व्हिडिओ सध्या खूप व्हिडिओ चर्चेत आहे.(Daughter ira Khan shares video after Aamir Khans divorce)

आयरा खानने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम (Instagram) अकाऊंटवर शेअर केला आहे. आयरा खानने चीझकेक खाताना एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये इरा खान बसून काही विचार करत असल्याचे पाहता येईल, मग अचानक तिने समोर ठेवलेला एक बॉक्स उघडते आणि त्यातील चीजकेक पाहून ती खूप खुश होते. व्हिडिओसह तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'बर्न बास्क चीझकेक - डॅनियल पॅटिझियर झोमाटोचे चित्र खरोखरच सुंदर आहे आणि फोटो पाहून कल्पनाशक्ती पूर्ण होते. हे तुमच्या तोंडात वितळते. खूप गोड नाही. जरी अंडी असले तरी, स्पष्टपणे अंडे, तिचा हा मजेदार व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.

नुकताच आयरा खानचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ती बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत रोमँटिक स्टाईलमध्ये दिसली होती. त्याचबरोबर काही काळापूर्वी आपल्या नावाच्या उच्चारणासंदर्भात ती म्हणाली होती की तिचे नाव इरा नाही तर आयरा आहे. तिने अशी धमकी दिली होती की, जर कोणी तिचे नाव योग्यरीत्या उच्चारले नाही तर ती त्याला दंड आकारेल.

अनेक सोशल मीडिया यूझर्सने तिला जोरदार ट्रोल केले आहे. आयरा खानच्या व्हिडिओवर कमेंट करताना, एका यूझर्सने लिहिले की, ' काय मुलगी आहे, आई आणि वडिलांच्या वेगळेपणामुळे काही फरक पडत नाही'. खूप वेडी आहे.' दुसऱ्या यूझर्सने कमेंट करत लिहिले आहे की, 'आता आयराची नवीन आई येत आहे, अभिनंदन.' आयरच्या या व्हिडीओ मुळे प्रचंड ट्रोल झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bodybuilder Roya Karimi: 14व्या वर्षी लग्न, 15व्या वर्षी आई... 'तालिबानी' बंधनं झुगारुन 'रोया करीमी' बनली टॉपची बॉडीबिल्डर; आज जगभर होतेय चर्चा

AUS vs ENG: पहिल्याच सामन्यात गरमागरमी, लाबुशेन-कार्स मैदानावर भिडले; बाचाबाचीचा व्हिडिओ तूफान व्हायरल

Earthquake in BAN vs IRE 2nd Test: बॉलिंग-बॅटिंग सोडून 'पळापळ'! भूकंपानं मैदान हादरलं, खेळाडूंंमध्ये भीतीचं वातावरण

Pakistan Factory Blast: पाकिस्तानात फॅक्टरीत भीषण स्फोट, 15 ठार, 7 जखमी; फॅक्टरीचा मालक फरार, मॅनेजरला अटक VIDEO

VIDEO: ना भरजरी साडी ना मेकअप! साऊथची 'ब्युटी क्वीन' साई पल्लवीचा 'IFFI' मध्येही पारंपरिक लूक, अभिनेत्रीच्या सौंदर्याची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT