Instagram/@nehadhupia
मनोरंजन

गरोदरपनानंतर देखील योगा सुरू ठेवा: नेहा धुपियाचा फिटनेस मंत्र

नेहा धुपियाने मुलगी मेहर आणि पती अंगद यांच्यासह तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवर फोटो पोस्ट केला आहे.

दैनिक गोमन्तक

‘रोडीज’या रिअॅलिटी शोची गँग लीडर नेहा धूपियाने (Neha Dhupia) अलीकडेच तिच्या दुसऱ्या प्रेग्नेसीबद्दल माहिती दिली आहे. तिने मुलगी मेहर आणि नवरा अंगद यांच्यासह तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवर फोटो (Photo) पोस्ट केला आहे. ज्यामध्ये नेहा बेबी बम फ्लॉन्ट करतांना दिसत आहे. तिने नुकताच एक व्हिडिओ (Video)शेयर केला आहे. ज्यामध्ये ती योगा (Yoga) करतांना दिसत आहे. स्वत:ला पूर्णपणे फिट ठेवण्यासाठी नेहा सर्व प्रयत्न करत आहे. तसेच तिने आई होणाऱ्या महिलांसाठी फिटनेस मंत्र (Fitness Mantra) दिला आहे.

या व्हिडिओमध्ये टी मस्त आरामात योगा करतांना दिसत आहे. नेहा या व्हिडिओमध्ये सर्व योग प्रकार करतांना दिसत आहे. तीचे म्हणणे आहे की, ती सर्व प्रकारचे योगा करण्याचा प्रयत्न करत आहे, जे ती प्रेग्नेसीपूर्वी देखील करत होती. तिचे ही देखील म्हणणे आहे की , तिच्या शरीरावर कशी प्रतिक्रिया उमटत आहे, ही महत्वाची बाब नाही. परंतु तीला स्वत:ला 9 महीने तंदुरस्त पाहायचे आहे. तसेच तज्ञांच्या सल्ल्याने ती सर्व काही करत आहे आणि होणाऱ्या आई ला प्रोत्साहित करत आहे.

* नेहाने लिहिलेले कॅप्शन

कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, तुम्ही जे गरोदरपनापूर्वी वर्कआऊट करत होते ते नंतरसुद्धा म्हणजेच 9 महीन्यानंतर देखील करत रहा. योग आणि ध्यान या दोन्ही गोष्टी मी केलेल्या व्यायामाचा एक प्रकार आहे. मी स्वत: मागील 20 वर्षापासून ही योग प्रकार करत आहे. मला माहिती आहे की माझे शरीर सध्या वेगवेगळे प्रतिसाद देत आहे. परंतु मी तुम्हा सर्वांना स्वस्थ राहण्यासाठी आणि अॅक्टिव राहण्यासाठी सगळे योग प्रकार केले पाहिजे. यासाठी तज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. यापूर्वी नेहाने पती अंगदसह सोशल मिडियावर काही व्हिडिओ आणि पोस्ट शेअर केले होते. ज्यामध्ये टी दाखवत होती की नेहा तिच्या प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली स्वता:ला अॅक्टिव आणि फिट ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

खरी कुजबुज: काँग्रेस-भाजपमधील शीतयुद्ध

Viral: 8 कोटींचे दागिने घालून नववधू मंडपात; पण व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एन्ट्री अन् वराला ठोकल्या बेड्या! नेमकी भानगड काय? Watch Video

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

SCROLL FOR NEXT