Urfi Javed  Twitter
मनोरंजन

उर्फीचा फॅशन ट्रेंन्ड बघून चक्रावले नेटकरी 'Buy One Get One Free' म्हणत केले ट्रोल

उर्फी जावेद तिच्या अतरंगी फॅशनमुळे नेहमीच सोशल मिडियावर चर्चेत असते.

दैनिक गोमन्तक

उर्फी जावेद आपल्या फॅशनमुळे सोशल मिडियावर नेहमीच चर्चेत असते. पण यावेळी तिने दोन पॅंट घातल्यामुळे नेटक्यांनी तिला सोशल मिडियावर चांगलेच ट्रोल केले आहे. (Urfi Javed Latest News)

उर्फीच्या (Urfi Javed) नव्या लुकचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर (Social Media) व्हायरल होत आहेत. यामध्ये तिने एक हिरवा ब्रॅलेट टॉप आणि तपकिरी रंगाच्या दोन पॅंट परिधान केल्या आहेत. यामुळे तिचा हा अतरंगी लुक पाहून नेटकरी चक्रावले आहेत. 'Buy One Get One Free' असे म्हणत नेटकऱ्यांनी उर्फीला सोशल मिडियावर ट्रोल केले आहेत.

उर्फीच्या या विचित्र लुकवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत. तर अनेक लोकांनी तिच्या फॅशनचे सोशल मिडियावर कौतुक केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT