Bollywood Sequel Movies: 2022 या हिट चित्रपटांचे सीक्वल होणार रिलीज

 

Dainik Gomantak

मनोरंजन

Bollywood Movies: 2022 या हिट चित्रपटांचे सिक्वेल होणार रिलीज

एक व्हिलन रिटर्न्स ते भूल भुलैया 2 पर्यंत या हिट चित्रपटांचे सिक्वेल 2022 मध्ये प्रदर्शित होणार आहेत.

दैनिक गोमन्तक

नव्या वर्षाचे स्वागत आनंदात झाले आहे. मनोरंजन विश्वातही या वर्षी अनेक चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. या वर्षी अनेक चित्रपट प्रदर्शित होण्याच्या तयारीत आहेत. अनेक हिट चित्रपटांचे रिमेक या वर्षी पाहायला मिळणार आहेत. या यादीत ते हिट चित्रपट (Movies) पहा ज्यांचे सिक्वेल यावर्षी प्रदर्शित होणार आहेत.

* बधाई दो

तुम्हाला 'बधाई हो' चित्रपट (Movie) आठवत असेल ज्यामध्ये आयुष्मान खुराना आणि सान्या मल्होत्रा प्रमुख भूमिकेत होते. नीना गुप्ता आणि गजराज राव यांचा चित्रपटामध्ये अविस्मरणीय अभिनय होता. या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाचा सिक्वेलही तयार आहे. यात राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

* एक व्हिलन रिटर्न्स

या थ्रिलर चित्रपटामध्ये दिशा पटानी, जॉन अब्राहाम , तारा सुतारीया आई अर्जुन कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट जुलैमध्ये प्रेक्षकाच्या भेटीस येणार आहे.

* हिरोपंती 2

2014 साली प्रदर्शित झालेला हिरोपंती हा चित्रपट, ज्यातून टायगर श्रॉफने बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली होती, तो आता त्याच्या सिक्वेलसाठी तयार झाला आहे. टायगर श्रॉफची दमदार अॅक्शनही या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी आणि तारा सुतारीया देखील दिसणार आहेत. हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस एप्रिलमध्ये येऊ शकतो.

* भूल भुलैया 2

कार्तिक आर्यनचा आगामी चित्रपट "भूल भुलैया 2 " हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. अक्षय कुमारच्या भूल भुलैया या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. हा चित्रपट 25 मार्च 2022 रोजी थेटरमध्ये दाखल होणार आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT