Akshay Kumar Instagram
मनोरंजन

Akshay Kumar Video: अक्षयची गोव्यातील 'सर्कस' पाहण्यासाठी हजेरी, पत्नीने विचारले याला काय म्हणायचं?

अक्षय कुमार सध्या नववर्षाचे स्वागत करण्यासाठी गोव्यात आहे

गोमन्तक डिजिटल टीम

बॉलिवूडचा सुपरस्टार खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar Video) सध्या नववर्षाचे स्वागत करण्यासाठी गोव्यात आहे. आपल्या पत्नीसोबत अक्षय गोव्यातील विविध ठिकाणी आपला वेळ घालवताना दिसत आहे. नाताळच्या पूर्वसंध्येला देखील अक्षयने (Akshay Kumar In Goa) एक खास व्हिडिओ शूट करून नागरिकांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या होत्या. नववर्षाचे स्वागत केल्यानंतर अक्षय गोव्यातील काही खास ठिकाणांना भेट देत आहे. अक्षय कुमारने नुकतेच गोव्यातील सर्कसला (Circus In Goa) भेट दिली.

म्हापसा येथे सध्या नववर्ष आणि सुट्टीच्या पार्श्वभूमीवर मोठी सर्कस उभारण्यात आली आहे. येथील सर्कसला नुकतेच अक्षय कुमार आणि त्याची पत्नी ट्विंकल खान्ना यांनी भेट दिली आहे. यावेळी 'मौत का कुंआ' पाहत असतानाचा एक व्हिडिओ अक्षयने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. दरम्यान, हा थरारक खेळ पाहत असताना त्याची पत्नी ट्विंकलने या खेळाला काय म्हणातात? असा प्रश्न विचारला. त्यावर मौत का कुंआ असे उत्तर अक्षय कुमारने दिले.

हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर अक्षयने एक मजेशीर कॅप्शन देखील दिले आहे. मी माझ्या कुटूंबियांना घेऊन सर्कस पाहयला गेलो. त्यावेळी एक खेळ पाहत असताना बायकोने मला याला काय म्हणातात. असा प्रश्न विचारला मी याला लग्न म्हणतात असे उत्तर कदाचित देऊ शकलो असतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT