Bhumi Pednekar Dainik Gomantak
मनोरंजन

Bhumi Pednekar Dress: भूमीचा बोल्ड अवतार पाहून लोक म्हणाले, ‘उर्फी तो बेवजह बदनाम हैं’

भूमीचा ग्लॅमरस अवतार पाहून लोकांना विश्वास ठेवणे कठीण झाले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

दिवाळीच्या निमित्ताने अनेक बॉलिवूड (bollywood Stars) कलाकार पार्टी आयोजित करत आहेत. त्यात अनेक सिने तारकांचे विविध अवतार पाहायला मिळत आहेत. पण बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरच्या (Bhumi Pednekar Bold look) बोल्ड लूकने कहर केला आहे. भूमीचा हा अवतार यापूर्वी कधीच पाहिला नव्हता. त्यामुळे नेटकरी अचंबित झाले आहेत. भूमीचा ग्लॅमरस अवतार पाहून लोकांना विश्वास ठेवणे कठीण झाले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने (Sonam Kapoor) दिवाळी निमित्ताने पार्टी आयोजित केली होती. यात अनेक बॉलिवूड कलाकार सहभागी झाले होते. भूमी पेडणेकर देखील बोल्ड ड्रेस परिधान करून या पार्टीला उपस्थित राहिली होती.

व्हाईट कलरच्या आउटफिटमध्ये एका वेगळ्याच लूकमध्ये भूमी पेडणेकरने कहर केला आहे. लेहेंगा स्टाइल ड्रेसमध्ये भूमीने ब्लाउज ऐवजी स्ट्रॅपलेट ब्रॅलेट घातला आहे. बॅकलेस ड्रेसमध्ये भूमी जबरदस्त पोज देताना दिसत आहे. भूमीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर (Social Media) चांगलेच व्हायरल होत आहेत.

सोशल मीडियावर भूमीच्या या लूकची जोरदार चर्चा होत असल्याने नेटकरी चांगलेच रंगात आले आहेत. अनेकांनी भूमीच्या या लूक वरती मजेशीर कमेंट केल्या आहेत. अनेकांना भूमीचा हा लूक अजिबात आवडलेला नाही. काही यूजर्सनीं भूमीची तुलना उर्फी जावेदशी (Urfi Javed) केली आहे. ‘उर्फी तो बेवजह बदनाम हैं’ अशी कमेंट एका यूजरने दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT