covid positive Dainik Gomantak
मनोरंजन

Covid 19 : आशिष चंचलानी कोरोना पॅाझिटिव्ह

आशिष चंचलानी कोविडची चाचणी पॅाझिटिव्ह वडीलांनी दिली माहिती

दैनिक गोमन्तक

बॉलीवूडमधील अभिनेते आशिष चंचलानी यांनी सोशल मीडियावर चांगलीच खळबळ केली. आशिष चंचलानी यांनी एक ट्विट केले आहे. त्यात आशिष चंचलानी याने म्हटले की "मी कोविडने त्रस्त आहे", आणि हे सर्व गोवा येथून झाले आहे. हे सर्व कसे सुरू झाले ते आशिषचे वडील, प्रदर्शक अनिल चंचलानी यांनी सांगितले.(covid positive update)

"आशिष हा 3 दिवसांपासून गोवा (Goa) येथे राहत होता. तो विमानात बसला तेव्हापासून तर उतरेपर्यंत आणि मुंबई विमानतळावरून बाहेर पडेपर्यंत सर्व ठीक होते. परंतू बाहेर येत असतानाच मात्र त्याला थंडी वाजली आणि खबरदारीचा उपाय म्हणून तो थेट आमच्या दुसऱ्या घरी गेला. तेव्हाही त्याला थंडी वाजत होती आणि शरीरात वेदना होत होत्या तसेच काही सौम्य लक्षणे होती. तेव्हा डॉक्टरांनी त्याला RTPCR (rtpcer) करवून घेण्याचा सल्ला दिला. आणि यावेळी आशिष ची चाचणी पॅाझिटिव्ह आली," असे आशिषचे वडील अनिल चंचलानी यांनी सांगितले.

आणि मग? अत्यंत जलद पणे, चंचलानी यांच्या घरातील प्रत्येक सदस्य चाचणी केली. अनिल चंचलानी यांनी सांगितले, की, “सुदैवाने, आमच्यापैकी कोणाचीही कोरोणा चाचणी पॅाझिटिव्ह आली नाही.आम्ही सर्व कोविडपासून (covid) स्वतःचे रक्षण करतो, आणी आमचे संपूर्ण कुटुंब शक्य तितक्या सर्व प्रकारची काळजी घेत आहे. आणि मुलगा आशिषची केस सुध्दा ओमिक्रॉनची नाही".

तर आशिष चंचलानी यांनी सांगितले की,"मी सध्या स्वत:ला घरीच विलगीकरण केले आहे.तुम्ही काळजी घ्या".

परंतू, कोविडचा तिसरी लाटेची संख्या अद्यापही कमी झालेली नाही. हे तेवढेच सत्य आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vivo ने लॉन्च केला दमदार 5G स्मार्टफोन! 12GB RAM, 256GB स्टोरेजसह तब्बल 9,020mAh बॅटरी; पाहा फीचर्स अन् किंमत

निवृत्तीआधी रोहित शर्मानं पूर्ण करावं 'हे' मोठं टार्गेट; गावस्करांचा हिटमॅनला मोलाचा सल्ला, म्हणाले- "आता जबाबदारी समजून खेळ..."

Broiler Chicken Rates Hike: गोव्यात मासळीनंतर ब्रॉयलर चिकनही महाग, खवय्यांच्या खिशाला मोठी कात्री; किलोमागे दरात 30 ते 40 रुपयांची वाढ

Goa Politics: CM पदाच्या शर्यतीत भंडारींपैकी कोणाचेच नाव नाही! रवी नाईकांनंतर भंडारी समाजात 'मॅग्नेटिक' नेत्याचा दुष्काळ; 2027 च्या निवडणुकीत कुणाचे भवितव्य पणाला?

Goa Politics: मुख्यमंत्र्यांनी गोवा विकायला काढला? काँग्रेसच्या 'राखण यात्रे'तून प्रमोद सावंतांवर थेट हल्लाबोल; साखळीचा 'सिकंदर' कोण? 

SCROLL FOR NEXT