April Fools Day 2022  Dainik Gomantak
मनोरंजन

April Fool's Day: अक्षय कुमार ते रणबीर कपूरपर्यंतचे सर्वात विनोदी कलाकार

एप्रिल फूल दिनानिमित्त जाणून घेऊया बॉलीवुडमधील विनोद कलाकार कोणते आहेत.

दैनिक गोमन्तक

1 एप्रिल हा दिवस 'एप्रिल फूल' म्हणून सजर केला जातो. या दिवशी एकमेकांना लोक एप्रिल फूल बनवतात. बॉलीवुडमध्ये सुद्धा असे अनेक कलाकार आहेत जे खूप विनोदी आहेत. चल तर मग आजच्या दिवशी जाणून घेऊया हे कलाकार कोणते आहेत.

* रणबीर कपूर

बॉलीवुडमधील (Bollywood) चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा रणबीर कपूर दिसायला जारी शांत असाल तरी तो खूप विनोदी आहे. 'ये जवानी है दिवानी' या चित्रपटाच्या (Movie) शूटिंग दरम्यान त्याने खूप मस्ती केली आहे. त्याने एकदा आदित्य रॉय कपूर आणि कल्की कोचलिनला पाणी समजून वोडका प्यायला दिला होता.

* अक्षय कुमार

अक्षय कुमारला त्याच्या सहकलाकारांवर खोड्या करायला आवडतात. 'जॉली एलएलबी' या चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना अक्षयने हुमा कुरेशीचा फोन चोरला होता आणि इतर सेलिब्रिटींना लग्नाचे प्रस्ताव पाठवले होते. पण नंतर खर काय ते अक्षय कुमारला सांगावे लागले होते.

* विद्या बालन

विद्या बालन सुद्धा विनोदी स्वभावासाठी इतकी प्रसिद्ध आहे. तिने 'कहानी' या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान निर्माता सुजॉय घोषची खिल्ली उडवली. ती त्यांचा मोबाइल लपवून ठेवत असे.

* अजय देवगण

अभिनेता अजय देवगण हा सुद्धा एक विनोदी कलाकार आहे. 'सिंघम रिटर्न्स' (2014) च्या शूटिंग दरम्यान, चित्रपट निर्माता रोहित शेट्टी आणि अजय देवगण यांनी प्लॅन करून संपूर्ण टीमला शूटिंगचे ठिकाण हे भुताने पछाडले आहे असे सांगून संपूर्ण टीमला घाबरवले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Afghanistan Relations: भारतीयांसाठी अफगाणिस्तानचे दार खुले, तालिबानी नेत्यानं दिली ऑफर; पाकिस्तानातील दहशतवादावरही स्पष्ट केली भूमिका VIDEO

सूर्यकुमार यादवला धक्का! मुंबई संघातून पत्ता कट, नेतृत्वाची कमान 'या' खेळाडूच्या हाती

Devachi Punav: तरंगांची होणारी शारदीय चंद्रकळेच्या आल्हाददायक प्रकाशातली भेटाभेट, ‘देवाची पुनाव'

IND vs WI 2nd Test: 23 वर्षांनी पुन्हा तोच 'इतिहास'! शतक हुकले तरी साई सुदर्शनने केला मोठा कारनामा; दिल्लीत पुन्हा डावखुऱ्या फलंदाजाचा दबदबा VIDEO

National Coconut Conclave Goa: "नारळ - काजूची लागवड वाढवा"; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

SCROLL FOR NEXT