Chakda Xpress| Anushka Sharma Dainik Gomantak
मनोरंजन

Chakda Xpress: 'चकदा एक्सप्रेस' साठी भर उन्हात मेहनत घेतेय अनुष्का शर्मा

Anushka Sharma latest News: चकदा एक्स्प्रेसद्वारे तिने बॉलीवूडमध्ये पुनरागमन करण्याची घोषणा केल्यापासून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

दैनिक गोमन्तक

अनुष्का शर्मा ही बॉलिवूडमधील सर्वात आवडती अभिनेत्री आहे. 'चकदा एक्स्प्रेस' या चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये पुनरागमन करण्याची घोषणा केल्यापासून चाहते खूप आनंदात दिसत आहेत. या चित्रपटात क्रिकेटर झुलन गोस्वामीची भूमिका रुपेरी पडद्यावर साकारण्यासाठी अनुष्का खूप मेहनत घेत आहे. तिने नुकताच मैदावर सराव करतानाच एक बूमरँग व्हिडिओ शेअर केला आहे. (Anushka Sharma New Movie Chakda Xpress)

अनुष्काने इन्स्टाग्रामवर (Instagram) बूमरँग व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिने पांढरा टी-शर्ट परिधान केला आहे. कडक उन्हात जमिनीवर बसताच तिने सेल्फी काढला. हा फोटो शेअर करत अनुष्काने लिहिले की, 'अजिबात गरम नाही'. दरम्यान, अनुष्काने नुकताच 1 मे रोजी तिचा वाढदिवस साजरा केला. या खास प्रसंगी विराटने तिच्या सोबतचे काही सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Anushka Sharma

अनुष्का शर्मा (Anushka Sharma) चार वर्षांनंतर चित्रपटात पुन्हा काम करतांना दिसणार आहे. तिच्या 'चकदा एक्सप्रेस' नावाच्या कथेवर आधारित चित्रपटात (Movie) ती लवकरच माजी क्रिकेटपटू झुलन गोस्वामीची भूमिका साकारताना दिसणार आहे. अनुष्काने अखेरचा चित्रपट कतरिना कैफ आणि शाहरुख खानसोबत झिरोमध्ये दिसली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panjim: "गोव्यातील कलाकारांनाही मराठी चित्रपटांमध्ये अभिनयाची संधी द्यावी", CM सावंतांचे प्रतिपादन

वाळपई जवाहर नवोदय विद्यालयाच्या जमिनीचा वाद, सरकारने हस्तक्षेप करावा; पालकांची मागणी

ZIM vs NZ: न्यूझीलंडने 67 वर्षांचा विक्रम मोडला, कसोटी इतिहासातील तिसरा सर्वात मोठा विजय नोंदवला

Horoscope: राजराजेश्वर योगाचा शुभ प्रभाव; ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात 'या' 6 राशींना मिळेल यश आणि सन्मान

Redmi Smartphone: आता फोन चार्जिंगचं नो टेन्शन, रेडमी लॉन्च करणार 9000 mAh बॅटरी असलेला स्मार्टफोन

SCROLL FOR NEXT