Alia-Ranbir Sexual Life Dainik Gomantak
मनोरंजन

Alia-Ranbir Married Life : आलियाने उघड केले तिच्या आणि रणबीरच्या सेक्स लाईफचे रहस्य; म्हणाली...

एका मुलाखतीत आलिया भट्टने तिच्या आणि रणबीरच्या सेक्स लाईफ आणि तिच्या आवडत्या पोझिशनबद्दल सांगितले आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या अभिनय आणि सौंदर्यासाठी ओळखली जाते. त्याच वेळी, ती बॉलिवूडच्या अशा काही अभिनेत्रींपैकी एक आहे जिच्यात आपले मत सर्वांसमोर बिनधास्तपणे मांडण्याचे धाडस आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका मुलाखतीत आलिया भट्टने तिच्या आणि रणबीरच्या सेक्स लाईफ आणि तिच्या आवडत्या पोझिशनबद्दल सांगितले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका जुन्या मुलाखतीत आलिया भट्टने खुलासा केला की तिची आवडती सेक्स पोझिशन 'मिशनरी' आहे. आलियाने वोगला दिलेल्या मुलाखतीत ही गोष्ट शेअर केली होती. तिने 14 एप्रिल 2022 रोजी रणबीर कपूरसोबत लग्न केले होते. रणबीरच्या घरी जवळचे मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत दोघांनी लग्नगाठ बांधली. यानंतर जूनमध्ये आलियाने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या प्रेग्नेंसीची बातमी देऊन सर्वांना चकित केले होते. आलिया आणि रणबीरने 6 नोव्हेंबर रोजी एका सुंदर मुलीचे स्वागत केले. दोघांनीही आपल्या मुलीचे नाव 'राहा' ठेवले आहे.

त्यांच्या कामाबद्दल बोलायचे तर आलिया भट्ट आणि रणबीर कपूर शेवटचे अयान मुखर्जीच्या मल्टीस्टारर चित्रपट 'ब्रह्मास्त्र' मध्ये एकत्र दिसले होते. लवकरच आलिया करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात रणवीर सिंगसोबत दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Road Closure: वास्को वाहतुकीत मोठे बदल! रेल्वे अंडरब्रिज 6 दिवसांसाठी बंद, पोलिसांनी दिलाय पर्यायी मार्ग; Watch Video

Terrorist Masood Azhar: 'मी एलन मस्क आणि मार्क झुकरबर्गपेक्षा श्रीमंत, जिहादसाठी पैशाची कमी नाही...' दहशतवादी मसूद अजहरच्या ऑडिओ क्लिपने खळबळ

Oppo Find X9 Pro भारतात लाँच; 7500 mAh बॅटरी आणि 200 MP कॅमेरासह मिळणार तगडे फीचर्स, किंमत फक्त...

Rohit Sharma: 'हिटमॅन' इज बॅक! एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मा करणार संघाचे नेतृत्त्व

रिलेशनशीप, मोबाईलवरुन वर्गात अपमान केला, मानसिक धक्का बसलेल्या 17 वर्षीय मुलीने शाळाच सोडली; गोव्यात शिक्षकाविरोधात गुन्हा

SCROLL FOR NEXT