Alia Bhatt- Ranbir Kapoor  Instagram
मनोरंजन

आलिया-रणबीरच्या लग्नाचं रिसेप्शन रद्द!

आलिया-रणबीरने त्यांच्या नव्या आयुष्याला आनंदाने सुरुवात केली आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलीवुड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) 14 एप्रिल 2022 रोजी लग्नबंधनात अडकले. यानंतर दोघांनीही मीडियासमोर येवून लग्नाचा खास लूक दाखवला आहे. आलियाने (Alia Bhatt) इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नसोहळ्याचे खास फोटो देखील शेअर केले आहेत. आलिया आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आपल्या आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरवात करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

काल कपूर आणि भट्ट परिवार एकत्र आले. यामुळे हा दिवस त्यांच्यासाठी खूप खास ठरला आहे. अखेर आलिया कपूर परिवाराची सून झाली. आलिया-रणबीरने त्यांच्या नव्या आयुष्याला आनंदाने सुरुवात केली. त्याचवेळी आता त्यांच्या लग्नाचे रिसेप्शन होणार नसल्याची माहिती दिली आहे. या गोष्टीबद्दल नीतू कपूरने (Nitu Kapoor) स्वतः माहिती दिली आहे.

* नीतू कपूर म्हणाल्या...

रणबीर आलियाच्या लग्नाचे सर्व विधी आटोपल्यानंतर नीतू कपूर (Neetu Kapoor) आणि मुलगी रिद्धिमा आणि जावई भरत साहनीसोबत मीडियासमोर आल्या. त्यांनी पापाराझींचे मनापासून आभार मानले. तसेच आलिया-रणबीरवर प्रेमाचा वर्षाव केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. याशिवाय त्यांना रिसेप्शनबाबत विचारण्यात आले तेव्हा, नीतू कपूर यांनी रिसेप्शन होणार नसल्याचे स्पष्ट सांगितले आणि म्हणाल्या सगळं झालं आता तुम्ही आरामात घरी जाऊन आराम करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

Son Appeal Rejected: वडिलांच्या मृत्युपत्राला आव्हान देणाऱ्या मुलाचे अपील फेटाळले; स्वतःच्या हिश्शाची जमीन मुलीला देण्याचा अधिकार कायम

KBC 18: पणजीतील 'पहिली चाहती' आजही संपर्कात; अमिताभ बच्चन यांच्या आठवणींनी रंगला 'केबीसी', अजित पुनियांनी जिंकले 12.5 लाख

SCROLL FOR NEXT